महासराव
महासराव

“भाषा” हा शब्द कोणत्या संस्कृत धातूवरून आलेला आहे?

पर्याय (Options):
a
वर्ण
b
स्वर
c
वाक
d
भाष्
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
भाषा हा शब्द संस्कृत धातू 'भाष्' (बोलणे) वरून व्युत्पन्न झाला असून, त्याचा अर्थ संवाद किंवा बोलणे असा होतो.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा