महासराव
महासराव

भारतीय राज्यघटनेत "मूलभूत कर्तव्य" कोणत्या परिच्छेदमध्ये विस्तृत आहे ?

पर्याय (Options):
a
50
b
50 अ
c
51
d
51 अ
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
भारतीय राज्यघटनेच्या ४२ व्या घटनादुरुस्तीनुसार (१९७६) भाग ४-अ आणि कलम ५१-अ मध्ये नागरिकांच्या मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यात आला.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा