#7📅 Yavatmal Police Bharti Paper(2024) +1 गुण

भारत आणि कोणत्या देशा दरम्यान मैत्री या नावाने पाइप लाईन द्वारे डिझेल पुरविणार आहे?

Between India and which country will diesel be supplied through a pipeline named 'Maitri'?
पर्याय (Options):
a
1) भारत - नेपाळ
1) India - Nepal
b
2) भारत - जपान
2) India - Japan
c
3) भारत - श्रीलंका
3) India - Sri Lanka
d
4) भारत - बांग्लादेश
4) India - Bangladesh
✓ योग्य उत्तर
✓ अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

भारत आणि बांगलादेश दरम्यान 'भारत-बांगलादेश मैत्री पाईपलाईन' (IBFPL) द्वारे डिझेल पुरवठा केला जातो.

Diesel is supplied between India and Bangladesh through 'India-Bangladesh Friendship Pipeline' (IBFPL).

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'डिजिटल इंडिया, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) व ई-प्रशासन (Digital India & Emerging Tech)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा