अतिरेक्यांशी लढा देण्यासाठी २६ / ११ नंतर महाराष्ट्र राज्यात कोणत्या विशेष दलाची स्थापना करण्यात आली?

पर्याय (Options):
a
ग्रे हाऊंट
b
एन. एस. जी
c
फोर्स वन
✓ योग्य उत्तर
d
मार्कोस
✓ अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

26/11 नंतर महाराष्ट्राने 'फोर्स वन' विशेष दलाची स्थापना केली, जे दहशतवाद विरोधी कार्यात गुंतलेले आहे.

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५०,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'महाराष्ट्र पोलीस प्रशासन, रचना, इतिहास व विशेष शाखा (Maharashtra Police Administration)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा