📅Latur Driver - लातूर चालक 2024 प्रश्नपत्रिकाGoogle वर फॉलो करा

झेब्रा क्रॉसिंगच्या ठिकाणी तुम्ही -

At a zebra crossing, you should -
पर्याय (Options):
a
आहे त्याच वेगाने जाण्यास हरकत नाही.
There is no problem to go at the same speed.
b
थांबून पादचाऱ्यांना आधी जाऊ द्याल.
Stop and let pedestrians pass first.
✓ योग्य उत्तर
c
वेग कमी करून सावधानतेने जाल
Slow down and drive carefully
d
थांबुन आणि जड वाहतूक वाल्यांना जावू द्याल.
Stop and let heavy traffic pass.
✓ अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

झेब्रा क्रॉसिंगवर पादचाऱ्यांचा पहिला हक्क असतो, म्हणून चालकाने थांबून त्यांना रस्ता देऊ करावा.

Pedestrians have the first right of way at a zebra crossing, so drivers should stop and give way to them.

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५०,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'वाहतूक नियम, वाहतूक चिन्हे व मोटार वाहन कायदा (Traffic Rules, Signs & MVA)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा