महासराव
महासराव

अपघात प्रसंगी चालकाचे कर्तव्यासंबंधी तरतूद कोणत्या कलमात आहे ?

पर्याय (Options):
a
मोटार वाहन अधिनियम 1988 कलम 134
✓ योग्य उत्तर
b
मोटार वाहन अधिनियम 1988 कलम 131
c
मोटार वाहन अधिनियम 1988 कलम 137
d
वरीलपैकी कोणताही पर्याय योग्य नाही
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
मोटार वाहन अधिनियम 1988 च्या कलम 134 नुसार अपघात झाल्यास चालकाने तात्काळ थांबणे, मदत करणे आणि पोलीस स्टेशनमध्ये नोंद करणे अनिवार्य आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा