महासराव
महासराव

‘अंथरून पाहून पाय पसरावे’ या म्हणीचा अर्थ सांगा.

पर्याय (Options):
a
झोपताना पाय पसरावे
b
संकोचून बसावे
c
झोपताना काळजी घ्यावी
d
ऐपतीनुसार खर्च करावा
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
या म्हणीचा अर्थ 'ऐपतीनुसार खर्च करावा' असा आहे, म्हणजेच आपल्या शक्तीनुसारच काम करावे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा