📅मुंबई लोहमार्ग चालक पेपर 2024Google वर फॉलो करा

मोटार वाहन कायदा, कलम 2(40)' नुसार 'टप्पेगाडी' याचा अर्थ किती प्रवाशांना भाडयाने वाहुन नेता येते ?

According to Section 2(40) of the Motor Vehicles Act, 'Stage Carriage' means how many passengers can be carried for hire?
पर्याय (Options):
a
चालकासह सहापेक्षा कमी
Less than six with driver
b
चालक वगळुन सहापेक्षा कमी
Less than six excluding drivers
c
चालकासह सहापेक्षा जास्त
More than six including the driver
d
चालक वगळून सहापेक्षा जास्त
More than six excluding the driver
✓ योग्य उत्तर
✓ अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

टप्पेगाडी म्हणजे अशी गाडी जिच्यात चालक सोडून ६ पेक्षा जास्त प्रवाशांची वाहतूक केली जाते.

A stagecoach is a vehicle in which more than 6 passengers are transported apart from the driver.

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५०,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'वाहतूक नियम, वाहतूक चिन्हे व मोटार वाहन कायदा (Traffic Rules, Signs & MVA)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा