📅मुंबई लोहमार्ग चालक पेपर 2024Google वर फॉलो करा

'मोटार वाहन कायदा, कलम 88(9)' नुसार कोणतेही राज्य परिवहन प्राधिकरण, पर्यटनात वाढ व्हावी म्हणुन संपुर्ण भारतासाठी किंवा अर्जात दर्शविलेल्या पसंतीस अनुसरुन, ज्या राज्यात परवाना दिला असेल त्या राज्यासह लगतच्या किमान किती राज्यांसाठी पर्यटन वाहनांच्या बाबतीत परवाने देवु शकतात?

According to MV Act Section 88(9), for how many minimum states (including the home state) can a tourism permit be granted?
पर्याय (Options):
a
3
3
✓ योग्य उत्तर
b
4
4
c
5
5
d
6
6
✓ अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

किमान ३ राज्यांसाठी (ज्या राज्यात परवाना दिला त्यासह) असे परवाने दिले जाऊ शकतात.

Such licenses may be issued for at least 3 states (including the state in which the license was granted).

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५०,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'वाहतूक नियम, वाहतूक चिन्हे व मोटार वाहन कायदा (Traffic Rules, Signs & MVA)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा