महासराव
महासराव

आमंत्रित या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा.

पर्याय (Options):
a
यापैकी नाही
b
हौशी
c
आगंतुक
✓ योग्य उत्तर
d
निमंत्रित
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
बोलावलेला तो 'आमंत्रित'; आणि न बोलावता अचानक आलेला तो 'आगंतुक' (विरुद्धार्थी शब्द).

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा