📅पुणे लोहमार्ग चालक (Driver Lohamarg) PaperGoogle वर फॉलो करा

दुकानदाराकडे एकाच प्रकारच्या 15, 20 व 25 बाटल्या मावतील अशी खोकी आहेत. कोणत्याही प्रकारचे खोके पूर्णपणे बाटल्यांनी भरण्यासाठी कमीत कमी किती बाटल्या लागतील?

A shopkeeper has boxes that can fit 15, 20, or 25 bottles of the same type. What is the minimum number of bottles needed to completely fill any of these boxes?
पर्याय (Options):
a
60
60
b
150
150
c
200
200
d
300
300
✓ योग्य उत्तर
✓ अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

१५, २० आणि २५ यांचा लसावि (LCM) ३०० आहे.

LCM of 15, 20 and 25 is 300.

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५०,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'संख्याज्ञान, संख्यांचे प्रकार, विभाज्यतेच्या कसोट्या, लसावि व मसावि (Number System, Divisibility, LCM & HCF)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा