एका शर्टची छापील किंमत 750 रु. आहे. छापील किंमतीवर प्रथम शेकडा 15 सूट व नंतर शेकडा 10 अशा क्रमाने सूट देऊन विकला, तर शर्टची विक्रीची अंतिम किंमत किती ?

A shirt marked at Rs 750 is sold with successive discounts of 15% and 10%. Find the final selling price.
पर्याय (Options):
a
637.5 रु.
637.5 Rs.
b
573.75 रु.
573.75 Rs.
✓ योग्य उत्तर
c
735.5 रु.
735.5 Rs.
d
562.5 रु.
562.5 Rs.
✓ अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

विक्री किंमत = $750 \times 0.85 \times 0.90 = 573.75$ रु.

Selling Price = $750 \times 0.85 \times 0.90 = 573.75$ Rs.

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५०,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'शेकडेवारी, नफा व तोटा, छापील किंमत, सूट व कमिशन (Percentage, Profit & Loss, Discount)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा