इ.स. 2010 मध्ये लालबहादूर शास्त्री जयंती शुक्रवारी आली होती. तर त्याच वर्षांतील नववर्षदिन कोणत्या दिवशी आला होता?

A.D. In 2010, Lal Bahadur Shastri Jayanti fell on a Friday. So on which day did New Year's Day fall in those years?
पर्याय (Options):
a
गुरुवार
Thursday
✓ योग्य उत्तर
b
शनिवार
Saturday
c
बुधवार
Wednesday
d
रविवार
sunday
✓ अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

२ ऑक्टोबर (शास्त्री जयंती) चा वार शुक्रवार असल्यास वर्षाच्या कॅलेंडर गणितानुसार १ जानेवारी (नववर्ष दिन) हा गुरुवार येतो.

If October 2 (Shastri Jayanti) falls on a Friday, January 1 (New Year's Day) falls on a Thursday according to the calendar of the year.

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५०,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'Active and Passive Voice (प्रयोग - कर्तरी व कर्मणी प्रयोग)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा