#73📅 Jalgaon Police Bharti Paper(2024) +1 गुण

एक गाडी भुसावळ ते जळगांव 40 कि.मी. प्रति तास वेगाने धावते व 60 कि.मी. प्रति तास वेगाने परत येते, तर त्या गाडीचा सरासरी वेग किती?

A car goes from Bhusawal to Jalgaon at 40 km/h and returns at 60 km/h. What is its average speed?
पर्याय (Options):
a
1) 50 किमी प्रति तास
1) 50 km per hour
b
2) 48 किमी प्रति तास
2) 48 km per hour
✓ योग्य उत्तर
c
3) 46 किमी प्रति तास
3) 46 km per hour
d
4) 44 किमी प्रति तास
4) 44 km per hour
✓ अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

सरासरी वेग = $\frac{2xy}{x+y} = \frac{2 \times 40 \times 60}{100} = 48$ किमी/तास.

Average speed = $\frac{2xy}{x+y} = \frac{2 \times 40 \times 60}{100} = 48$ km/hr.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'पदावली, सरलीकरण (VBODMAS), वर्ग-वर्गमूळ, घन-घनमूळ व घातांक (Simplification & Indices)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा