महासराव
महासराव

A चा वडील B च्या वडीलचा वडील आहे तर A हा B चा कोण?

पर्याय (Options):
a
मुलगी
b
भाऊ
c
मुलगा
d
वडील
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
B च्या वडिलांचे वडील म्हणजे B चे आजोबा; A चे वडील आजोबा असल्याने A हा B चा 'वडील' ठरतो. पर्याय (D) 'वडील' बरोबर आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 महत्त्वाचे प्रशासकीय कायदे व हक्क (Administrative Acts & Citizen Rights) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔