एका 500 रु. नोटांच्या बंडलावर अनुक्रमे 17572 ते 17913 असे अनुक्रमांक टाकले आहेत, तर बंडलात एकूण रक्कम किती ?

A bundle of Rs 500 notes has serial numbers from 17572 to 17913. What is the total amount?
पर्याय (Options):
a
171500 रु.
171500 Rs.
b
169000 रु.
169000 Rs.
c
171000 रु.
171000 Rs.
✓ योग्य उत्तर
d
170000 रु.
170000 Rs.
✓ अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

एकूण नोटा = (17913 - 17572) + 1 = 341 + 1 = 342. एकूण रक्कम = 342 X 500 = 1,71,000 रु.

Total notes = (17913 - 17572) + 1 = 341 + 1 = 342. Total amount = 342 X 500 = 1,71,000 Rs.

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५०,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'पदावली, सरलीकरण (VBODMAS), वर्ग-वर्गमूळ, घन-घनमूळ व घातांक (Simplification & Indices)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा