📅MPSC Rajyaseva Prelims 2011 - GS Paper 1Google वर फॉलो करा

बंगलोरच्या सात प्राध्यापक व अभियंत्यांच्या गटाने विकसित केलेल्या "साध्या व स्वस्त भ्रमण संगणकाचे" नांव काय ?

A Bangalore based group of seven professors and engineers have developed "simple and in-expensive mobile computer". What is its name?
पर्याय (Options):
a
परम
Param
b
सिम्प्युटर
Simputer
✓ योग्य उत्तर
c
मैकिन्टॉश
Macintosh
d
झेनॉन
Zenon
✓ अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

योग्य उत्तर पर्याय २ (B) (सिम्प्युटर) आहे.

महत्त्वाचे मुद्दे (Key Points):
• बंगळुरू येथील 'इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स' (IISc) चे प्राध्यापक आणि एन्कोर सॉफ्टवेअरच्या अभियंत्यांनी मिळून विकसित केलेल्या स्वस्त व साध्या भ्रमण संगणकाचे नाव 'सिम्प्युटर' (Simputer - Simple Inexpensive Multilingual Computer) असे आहे.
• हा हाताळण्यास सुलभ असा लघू-संगणक (Handheld device) ग्रामीण भागातील लोकांसाठी आणि निरक्षर नागरिकांपर्यंत माहिती तंत्रज्ञान पोहोचवण्यासाठी विकसित करण्यात आला होता.

The correct answer is Option B (Simputer).

Key Points:
• The Simputer was conceptualized in 1999 and developed in Bangalore by the Simputer Trust, comprising scientists and professors from the Indian Institute of Science (IISc Bangalore led by Prof. Swami Manohar, V. Vinay, Ramesh Hariharan, Vijay Chandru) and Encore Software engineers.
• It was designed as a low-cost, rugged handheld computing device with multilingual text-to-speech capabilities to bridge the digital divide for rural and illiterate populations.

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५०,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'संगणक मूलभूत संकल्पना, पिढ्या व CPU (Computer Fundamentals & Generations)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

💎

🎯 या परीक्षेची संपूर्ण टेस्ट सिरीज

सर्व सराव पेपर्स, मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका व सविस्तर विश्लेषणासह सोडवा

सर्व पहा➔

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📑 MPSC Rajyaseva Prelims 2011 - GS Paper 1 इतर प्रश्न (More from this Paper)

संपूर्ण टेस्ट सिरीज जॉईन करा ➔
1

2004 मध्ये हिंदिमहासागरात आलेल्या प्रलयंकारी सुनामी लाटांमुळे खालीलपैकी कोणत्या प्रदेशात फार मोठया प्रमाणात जीवित व वित्तहानी झाली ?

उत्तर पहा ➔
2

खालीलपैकी कोण राष्ट्रीय आपत्ती प्राधिकरणाचे प्रमुख आहेत ?

उत्तर पहा ➔
3

योग्य जोडया लावा :
यादी I
a. मुंबई - आग (मंत्रालय)
b. पुणे - बॉम्बस्फोट
c. गुजरात - महापूर
d. किल्लारी - भूकंप
यादी II
I. ऑगस्ट, 2005
II. सप्टेंबर, 1993
III. जून, 2012
IV. फेब्रुवारी, 2011

योग्य पर्याय निवडा : अ ब क ड

उत्तर पहा ➔
4

उष्ण कटिबंधीय आवर्ताच्या खालील नमूद वैशिष्टयांमधून योग्य पर्याय निवडा :
अ. उष्ण कटिबंधीय आवर्ताच्या केंद्रस्थानी उबदार हवा असते.
ब. उष्ण कटिबंधीय आवर्ताच्या केंद्रस्थानी ढग नसतात.
क. उष्ण कटिबंधीय आवर्तात दाबाचा उतार सौम्य असतो.
ड. उष्ण कटिबंधीय आवर्तात सरासरी 50 ते 100 सेमी पाऊस पडतो.
योग्य पर्याय निवडा :

उत्तर पहा ➔
5

योग्य जोडया लावा :
यादी I (भूकंपठिकाण)
a. लातूर, उस्मानाबाद
b. चांबोली
c. भूज
d. उत्तरकाशी
यादी II (तारीख व वर्ष)
I. 26 जानेवारी 2001
II. 20 ऑक्टोबर 1991
III. 30 सप्टेंबर 1993
IV. 29 मार्च 1999
अ ब क ड
योग्य पर्याय निवडा :

उत्तर पहा ➔
6

पुढीलपैकी जैवतंत्रज्ञानाच्या वापराचे/ची उदाहरण/उदाहरणे कोणती/ते ?
अ. दुधाचे दही बनणे
ब. बेकर यीस्ट घालून भात आंबवणे
क. विषाणूच्या जनुकाचे जीवाणूत रोपण करणे
ड. रोगाचा इलाज करण्यासाठी माणसात निरोगी जनुकाचे रोपण
योग्य पर्याय निवडा :

उत्तर पहा ➔