#20📅 Bhandara Police Bharti Paper 2025(2025) +1 गुण

' अ ' आणि ' ब ' ने सुरू केलेल्या एका धंद्यात ' अ ' ने १२००० रु . ९ महिन्यांसाठी व ' ब ' ने १८००० रु . ठराविक मुदतीसाठी गुंतविले . जर एकूण झालेल्या ७८०० रु . नफ्यापैकी ' अ ' ला ३६०० रु . मिळाले , तर ' ब ' ने किती महिन्यांसाठी भांडवल गुंतविले होते ?

पर्याय (Options):
a
८ महिने
b
६ महिने
✓ योग्य उत्तर
c
७ महिने
d
५ महिने
✓ अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

ब चा नफा = 7800 - 3600 = 4200. नफ्याचे गुणोत्तर = 3600:4200 = 6:7. (12000 × 9) / (18000 × t) = 6/7 ⇒ 108000 / 18000t = 6/7 ⇒ 6 / t = 6/7 ⇒ t = 7 महिने (पर्याय c/b).

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'सरासरी, गुणोत्तर व प्रमाण आणि भागीदारी (Average, Ratio & Proportion, Partnership)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा