📅Akola Police Bharti Paper 2025Google वर फॉलो करा

८४ मीटर त्रिज्या असणाऱ्या गोलाकार मैदानाला तारेचे तिहेरी कुंपण बांधण्यासाठी किती मीटर तार लागेल ?

पर्याय (Options):
a
१७६२ मीटर
b
८४ मीटर
c
२५२ मीटर
d
१५८४ मीटर
✓ योग्य उत्तर
✓ अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

परिघ = 2 × π × r = 2 × (22/7) × 84 = 528 मीटर. तिहेरी कुंपणासाठी तार = 3 × 528 = 1584 मीटर.

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५०,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'सरळव्याज व चक्रवाढव्याज (Simple & Compound Interest)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा