#8📅 Washim Police Bharti Paper 2024(2024) +1 गुण

8. राज्यातील पोलीस प्रशासनाचे कार्य कोणत्या विभागाच्या अखत्यारील चालते?

8. Under which department does the state police administration function?
पर्याय (Options):
a
सामान्य प्रशासन
General Administration
b
गृहमंत्रालय
Ministry of Home Affairs
✓ योग्य उत्तर
c
कायदा मंत्रालय
Ministry of Law
d
यापैकी नाही
None of these
✓ अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

राज्यातील कायदा व सुव्यवस्था राखण्याचे काम गृह मंत्रालयांतर्गत चालते.

The work of maintaining law and order in the state is done under the Ministry of Home Affairs.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'डिजिटल इंडिया, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) व ई-प्रशासन (Digital India & Emerging Tech)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा