घड्याळात ८ वा. २० मिनिटे झाली असताना तास काटा व मिनिटकाटा यांच्यात किती अंश मापाचा कोण होतो?

8 o'clock in the clock. When 20 minutes have passed, how many degrees are there between the hour hand and the minute hand?
पर्याय (Options):
a
१५० अंश
150 degrees
b
१२० अंश
120 degrees
c
११० अंश
110 degrees
d
१३० अंश
130 degrees
✓ योग्य उत्तर
✓ अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

८ वाजता २० मिनिटे असताना तास काटा २५०° आणि मिनिट काटा १२०° वर असतो; त्यांच्यातील अंतर १३०° होते.

At 20 minutes at 8 o'clock the hour hand is at 250° and the minute hand at 120°; The distance between them was 130°.

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५०,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'घड्याळ (Clock) व दिनदर्शिका / कॅलेंडर (Calendar)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा