📅Washim Police Bharti Paper 2024Google वर फॉलो करा

68. रिना, रिमा, मिरा यांनी एक कार भाड्याने घेतली आणि ती त्यांची अनुक्रमे 14 तास, 16 तास, आणि 22 तास वापरली. जर कारचे एकूण भाडे 2080 रू. आले असेल तर मिराला किती रूपये भाडे द्यावे लागेल?

68. Rina, Rima, and Mira hired a car and used it for 14, 16, and 22 hours respectively. If the total rent is ₹2080, how much should Mira pay?
पर्याय (Options):
a
880 रू.
880 Rs.
✓ योग्य उत्तर
b
1280 रू.
1280 Rs.
c
1040 रू.
1040 Rs.
d
960 रू.
960 Rs.
✓ अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

तासांचे गुणोत्तर = ७:८:११. मिराचे भाडे = $2080 \times (11/26) = 80 \times 11 = 880$.

Ratio of hours = 7:8:11. Mira's rent = $2080 \times (11/26) = 80 \times 11 = 880$.

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५०,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'सरासरी, गुणोत्तर व प्रमाण आणि भागीदारी (Average, Ratio & Proportion, Partnership)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा