📅Washim Police Bharti Paper 2024Google वर फॉलो करा

60. तिन संख्यांची सरासरी 18 आहे व त्याचे गुणोत्तर 2:3:4 आहे तर त्यापैकी सर्वात लहान संख्या कोणती?

60. The average of three numbers is 18 and their ratio is 2:3:4. What is the smallest number?
पर्याय (Options):
a
10
10
b
14
14
c
12
12
✓ योग्य उत्तर
d
16
16
✓ अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

एकूण बेरीज = $18 \times 3 = 54$. गुणोत्तराची बेरीज = $2+3+4=9$. $54/9 = 6$. सर्वात लहान संख्या = $2 \times 6 = 12$.

Grand total = $18 \times 3 = 54$. Sum of ratio = $2+3+4=9$. $54/9 = 6$. Smallest number = $2 \times 6 = 12$.

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५०,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'पदावली, सरलीकरण (VBODMAS), वर्ग-वर्गमूळ, घन-घनमूळ व घातांक (Simplification & Indices)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा