#83📅 SRPF Group 06 Dhule 08 मे 2026 पेपर(2026) +1 गुण

3.2 किलोग्रॅम च्या किती % म्हणजे 80 ग्रॅम होईल ?

पर्याय (Options):
a
3.5 %
b
1.5 %
c
2.5 %
✓ योग्य उत्तर
d
4.5 %
✓ अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

दोन्ही एकके समान करू: 3.2 किग्रॅ = 3.2 × 1000 = 3200 ग्रॅम. टक्केवारी काढू = (80 / 3200) × 100 = 80 / 32 = 2.5%.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'शेकडेवारी, नफा व तोटा, छापील किंमत, सूट व कमिशन (Percentage, Profit & Loss, Discount)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा