महासराव
महासराव

१६७२ या संख्येतून लहानात लहान कोणती संख्या वजा केली असता येणाऱ्या संख्येस १७ ने पूर्ण भाग जाईल?

पर्याय (Options):
a
✓ योग्य उत्तर
b
२३
c
d
४०
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
१६७२ ला १७ ने भाग दिल्यास बाकी ६ उरते; म्हणून ६ वजा केल्यास (१६६६) संख्या १७ ने पूर्ण भाग जाते.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 बुद्धिमत्ता चाचणी व तार्किक विश्लेषण (Reasoning & Mental Ability) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔