📅Akola Police Bharti Paper 2025Google वर फॉलो करा

12 मुलांचे सरासरी वय 15 वर्षे असून त्यातील 8 मुलांचे सरासरी वय 16 वर्षे आहे तर उरलेल्या मुलांचे सरासरी वय किती ?

पर्याय (Options):
a
15 वर्षे
b
13 वर्षे
✓ योग्य उत्तर
c
12 वर्षे
d
17 वर्षे
✓ अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

12 मुलांच्या वयाची बेरीज = 12 × 15 = 180. 8 मुलांच्या वयाची बेरीज = 8 × 16 = 128. उरलेल्या 4 मुलांच्या वयाची बेरीज = 180 - 128 = 52. सरासरी = 52 / 4 = 13 वर्षे.

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५०,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'सरासरी, गुणोत्तर व प्रमाण आणि भागीदारी (Average, Ratio & Proportion, Partnership)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा