11, 24, 39, 416, 525, 636, ?
7, 8, 11, 17, 27, 42, ?
गटाशी जुळणारे पद निवडा: सावतामाळी, गोरा कुंभार, कबीर, …..
हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा
WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा
📑 Beed Kotwal Bharti Paper 2023 इतर प्रश्न (More from this Paper)
संपूर्ण पेपर ➔५०० रुपये म्हणजे २० रुपयांच्या किती नोटा?
सुजयला मराठीत ७५ पैकी ६० गुण, गणितात ४० पैकी ३६ गुण, विज्ञानात ५० पैकी ३० गुण व इंग्रजीत १०० पैकी ७५ गुण मिळाले; तर त्याला कोणत्या विषयात सर्वात जास्त गुण मिळाले?
पुढीलपैकी विशेषण असणारा पर्याय निवडा.
5 (9/10) हा अपूर्णांक दशांश अपूर्णांकाच्या स्वरुपात लिहा.
उज्जैन हे शहर ….. या नदीकाठी वसलेले आहे.
३६ लिटर = किती मिलिलीटर?
📚 बुद्धिमत्ता चाचणी व तार्किक विश्लेषण (Reasoning & Mental Ability) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)
सर्व पहा ➔एक घड्याळ दर तासाला 5 मिनिटांनी मागे पडते. सकाळी 11 वाजता ते बरोबर लावले होते. प्रत्यक्षात त्याच दिवशी सायंकाळचे 5:30 वाजले असताना ते घड्याळ कोणती वेळ दर्शवित असेल?
जगातील सर्वात मोठे नदीतील बेट 'माजुली' (Majuli Island) हे कोणत्या नदीच्या पात्रात व कोणत्या राज्यात आहे?
खालील वाक्यातील उपमेय ओळखा व योग्य पर्याय निवडा. 'माऊलीच्या दुग्धापरी आले मृगाचे तुषार'
एक वर्षापूर्वी आईचे वय तिच्या मुलाच्या वयाच्या चौपट होते. सहा वर्षांनंतर तिचे वय मुलाच्या वयाच्या दुपटीपेक्षा पाच वर्षांनी जास्त होईल, तर आज आई आणि मुलगा यांच्या वयाचे गुणोत्तर काय आहे?
दिशा ज्ञान: राजू मंदिराकडे तोंड करून उभा होता. त्याच्या उजव्या बाजूला दक्षिण दिशा होती. तो तीन वेळा काटकोनात डावीकडे वळला, तर आता त्याच्या पाठीमागील दिशा कोणती असेल?
एका दुकानदाराने 25 बाहुल्यांच्या मूळ खरेदी किमतीत त्यापैकी 20 बाहुल्यांची विक्री केली. तर या व्यवहारात नफा किती?