5 (9/10) हा अपूर्णांक दशांश अपूर्णांकाच्या स्वरुपात लिहा.
मराठवाड्याची राणी लक्ष्मीबाई म्हणून कोणाला ओळखतात?
भूदान चळवळ कोणी सुरु केली?
हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा
WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा
📑 Beed Kotwal Bharti Paper 2023 इतर प्रश्न (More from this Paper)
संपूर्ण पेपर ➔१ मीटर बाजू असलेल्या चौरसाकृती भूखंडाची किंमत ८०० रुपये असल्यास १५ मीटर बाजू असलेल्या चौरसाकृती भूखंडाची किंमत काढा.
भूदान चळवळ कोणी सुरु केली?
९६ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन ….. येथे घेण्यात आले.
….. ग्रंथ सावित्रीबाई फुले यांनी लिहीला.
बीड जिल्ह्यामध्ये किती क्षेत्र वनाखाली आहे?
पुढीलपैकी विशेषण असणारा पर्याय निवडा.
📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)
सर्व पहा ➔मिश्रधातू A आणि B मध्ये तांबे आणि जस्त यांचे प्रमाण अनुक्रमे 4:3 आणि 9: 5 आहे. हे दोन्ही मिश्रधातू समान प्रमाणात मिसळून C मिश्रधातू तयार केल्यास, त्या C मिश्रधातूमधील तांबे व जस्त यांचे प्रमाण किती होईल ?
नजीकच्या काळात महर्षी वाल्मीकी आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन कोणत्या शहरात झाले.
ऑलंम्पिकमध्ये पदक मिळवणारी पहीली भारतीय महीला कर्नाम मल्लेश्वरी कोणत्या खेळाशी संबंधीत आहे.
खालील अंकगणिती संख्यामालिकेतील प्रश्नचिन्हाच्या (?) जागी येणारी संख्या शोधा:
4, 7, 10, 13, ?
जर १६ सायकलींची एकूण किंमत ₹२९,२०० असेल, तर तशाच ७ सायकलींची एकूण किंमत किती रुपये होईल?
खालीलपैकी अयोग्य जोडी ओळखा. (महापुरुषांची नावे व जन्मठिकाण)