महासराव
महासराव

भारताची प्राकृतिक रचना व जलप्रणाली प्रश्न उत्तरे - महाराष्ट्राचा व भारताचा भूगोल (Geography) (पोलीस भरती)

भारताची प्राकृतिक रचना व जलप्रणाली या प्रकरणातील मागील वर्षांचे महत्त्वाचे प्रश्न (PYQs), अचूक उत्तरतालिका आणि सविस्तर मराठी स्पष्टीकरण. पोलीस भरती साठी उपयुक्त.

📊 उपलब्ध प्रश्न: 6🌐 भाषा: मराठी / इंग्रजी✓ अधिकृत उत्तरतालिका व सविस्तर स्पष्टीकरण
⚙️ फिल्टर्स(6 प्रश्न)
📚 प्रश्न यादी|पान 1 / 12024 चे प्रश्न
एकूण 6 पैकी 6 प्रश्न
प्रश्न #1पोलीस भरती2024भारताची प्राकृतिक रचना व जलप्रणाली
स्वतंत्र पहा ➔
लक्षद्वीप मध्ये शाखा सुरू करणारी खाजगी क्षेत्रातील पहिली बँक कोणती ठरली आहे ?
Which private sector bank has become the first to open a branch in Lakshadweep?
a
आयसीआयसीआय बँक
ICICI Bank
b
कोटक महिंद्रा बँक
Kotak Mahindra Bank
c
अॅक्सिस बँक
Axis Bank
d
एचडीएफसी बँक
HDFC Bank
✓ उत्तर
✓ अचूक उत्तर: पर्याय D|सविस्तर स्पष्टीकरण:
HDFC बँक ही लक्षद्वीपमध्ये शाखा सुरू करणारी पहिली खाजगी बँक आहे.
HDFC Bank is the first private bank to open a branch in Lakshadweep.
प्रश्न #2पोलीस भरती2024भारताची प्राकृतिक रचना व जलप्रणाली
स्वतंत्र पहा ➔

खालील पैकी कोणते जागतीक वारसा स्थळ (UNESCO WORLD HERITAGE SITE) नाही

Which of the following is NOT a UNESCO World Heritage Site?

a

एलीफंटा लेणी

Elephanta Caves

b

छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस

Chhatrapati Shivaji Maharaj Terminus

c

रायगड किल्ला

Raigad Fort

✓ उत्तर
d

अंजठा लेणी

Anjatha Caves

✓ अचूक उत्तर: पर्याय C|सविस्तर स्पष्टीकरण:

**रायगड किल्ला** हा जागतिक वारसा स्थळ नाही. (एलीफंटा लेणी, छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस आणि अजंठा लेणी हे जागतिक वारसा स्थळ आहेत.) - July 2025 मध्ये रायगड किल्ला जागतिक वारसा म्हणून जाहीर झाले आहे ..

**Raigad Fort** is not a World Heritage Site in 2024 . (Elephanta Caves, Chhatrapati Shivaji Maharaj Terminus and Ajantha Caves are World Heritage Sites.) - Raigad Fort was officially inscribed as a UNESCO World Heritage Site in July 2025

प्रश्न #3पोलीस भरती2024भारताची प्राकृतिक रचना व जलप्रणाली
स्वतंत्र पहा ➔
अरवली, हिमालय, आल्प्स, रॉकी व अॅन्डीज हे खालीलपैकी कोणत्या एका प्रकारचे पर्वत आहे ?
Aravalli, Himalayas, Alps, Rockies, and Andes are which type of mountains?
a
उवशिष्ट
residual
b
वलीय
Valiyya
✓ उत्तर
c
ज्वालामुखी
Volcano
d
गटीय
Group
✓ अचूक उत्तर: पर्याय B|सविस्तर स्पष्टीकरण:
हे सर्व वलीचे (Fold) पर्वत आहेत.
All these are fold mountains.
प्रश्न #4पोलीस भरती2024भारताची प्राकृतिक रचना व जलप्रणाली
स्वतंत्र पहा ➔
कोणत्या संस्थेने कोविड १९ ला महामारी म्हणुन घोषीत केले?
Which organization declared COVID-19 as a pandemic?
a
WHO
WHO
✓ उत्तर
b
CDC
CDC
c
UN
UN
d
IMA
IMA
✓ अचूक उत्तर: पर्याय A|सविस्तर स्पष्टीकरण:
**जागतिक आरोग्य संघटनेने (WHO)** कोविड-१९ ला जागतिक महामारी (Pandemic) म्हणून घोषित केले.
**World Health Organization (WHO)** declared Kovid-19 as a global epidemic (Pandemic).
प्रश्न #5पोलीस भरती2024भारताची प्राकृतिक रचना व जलप्रणाली
स्वतंत्र पहा ➔
श्रीलंका आणि भारत यांच्या दरम्यान ...... सामुद्रधुनी आहे.
There is ...... strait between Sri Lanka and India.
a
आदम
Adam
b
मन्नार
Mannar
c
पाल्क
Palk
✓ उत्तर
d
जाफना
Jaffna
✓ अचूक उत्तर: पर्याय C|सविस्तर स्पष्टीकरण:
भारत आणि श्रीलंका यांच्या दरम्यान पाल्कची सामुद्रधुनी आहे.
Palk Strait is between India and Sri Lanka.
प्रश्न #6पोलीस भरती2024भारताची प्राकृतिक रचना व जलप्रणाली
स्वतंत्र पहा ➔
मॅकमोहन कोणत्या दोन देशाची सीमा रेषा आहे?
The McMahon Line is the border line between which two countries?
a
भारत - पाक
India - Pakistan
b
भारत - चीन
India - China
✓ उत्तर
c
भारत - म्यानमार
India - Myanmar
d
भारत - श्रीलंका
India - Sri Lanka
✓ अचूक उत्तर: पर्याय B|सविस्तर स्पष्टीकरण:
**मॅकमोहन रेषा** ही भारत आणि चीन या दोन देशांमधील सीमा रेषा आहे, विशेषतः अरुणाचल प्रदेशच्या बाजूने.
The **McMahon Line** is the boundary between the two countries India and China, particularly along the Arunachal Pradesh side.