🎯 सर्व परीक्षा (All Exams) 📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics)📅 वर्ष: 2018✕ ✕ सर्व फिल्टर्स रिसेट करा
अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) प्रश्नसंच: मागील वर्षांचे सर्व PYQs व उत्तरे
अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) विषयातील सर्व घटकवार मागील वर्षांचे प्रश्न (PYQs), अचूक उत्तरे आणि सविस्तर स्पष्टीकरणासह सराव करा.
📊 उपलब्ध प्रश्न: 303•🌐 भाषा: मराठी / इंग्रजी•✓ अधिकृत उत्तरतालिका व सविस्तर स्पष्टीकरण
⚙️ फिल्टर्स(303 प्रश्न)
📚 प्रश्न यादी|पान 21 / 212018 चे प्रश्न
एकूण 303 पैकी 3 प्रश्न
प्रश्न #301पोलीस भरती2024संख्याज्ञान, संख्यांचे प्रकार, विभाज्यतेच्या कसोट्या, लसावि व मसावि (Number System, Divisibility, LCM & HCF)
स्वतंत्र पहा ➔1 ते 50 पर्यतच्या सर्व सम संख्या व सर्व विषम संख्या यांच्या बेरजेतील फरक किती?
What is the difference between the sum of all even and odd numbers from 1 to 50?
a
40
40
b
30
30
c
49
49
d ✓ उत्तर
25
25
✓ अचूक उत्तर: पर्याय D|सविस्तर स्पष्टीकरण:
१ ते ५० मध्ये २५ सम आणि २५ विषम संख्या आहेत. प्रत्येक जोडीतील फरक १ असतो, म्हणून एकूण फरक २५.
1 to 50 has 25 even and 25 odd numbers. The difference between each pair is 1, so the total difference is 25.
प्रश्न #302पोलीस भरती2024पदावली, सरलीकरण (VBODMAS), वर्ग-वर्गमूळ, घन-घनमूळ व घातांक (Simplification & Indices)
स्वतंत्र पहा ➔दोन संख्यांचा म.सा.वि. 24 आणि ल.सा.वि. 144, एक संख्या 72 असल्यास बेरीज किती?
HCF 24, LCM 144, one number 72. Sum?
a
48
48
b
144
144
c ✓ उत्तर
120
120
d
यापैकी नाही
None of these
✓ अचूक उत्तर: पर्याय C|सविस्तर स्पष्टीकरण:
दुसरी संख्या 48 येते, म्हणून $72+48 = 120$.
The second number comes to 48, so $72+48 = 120$.
प्रश्न #303पोलीस भरती2024संख्याज्ञान, संख्यांचे प्रकार, विभाज्यतेच्या कसोट्या, लसावि व मसावि (Number System, Divisibility, LCM & HCF)
स्वतंत्र पहा ➔करंडीतील फुलांचे 30, 40 किंवा 50 चे हार बनविल्यास 5 फुले कमी पडतात. कमीत कमी फुले किती?
Making garlands of 30, 40 or 50 flowers leaves a deficit of 5. Minimum flowers?
a
1195
1195
b
1125
1125
c
545
545
d ✓ उत्तर
595
595
✓ अचूक उत्तर: पर्याय D|सविस्तर स्पष्टीकरण:
30, 40, 50 चा लसावि = 600. फुले 5 कमी पडतात, म्हणून $600 - 5 = 595$.
Multiplicity of 30, 40, 50 = 600. Flowers fall 5 less, so $600 - 5 = 595$.
← मागील पान पान 21 / 21