🎯 सर्व परीक्षा (All Exams) 📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics)📅 वर्ष: 2018✕ ✕ सर्व फिल्टर्स रिसेट करा
अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) प्रश्नसंच: मागील वर्षांचे सर्व PYQs व उत्तरे
अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) विषयातील सर्व घटकवार मागील वर्षांचे प्रश्न (PYQs), अचूक उत्तरे आणि सविस्तर स्पष्टीकरणासह सराव करा.
📊 उपलब्ध प्रश्न: 303•🌐 भाषा: मराठी / इंग्रजी•✓ अधिकृत उत्तरतालिका व सविस्तर स्पष्टीकरण
⚙️ फिल्टर्स(303 प्रश्न)
📚 प्रश्न यादी|पान 18 / 212018 चे प्रश्न
एकूण 303 पैकी 15 प्रश्न
प्रश्न #256पोलीस भरती2024शेकडेवारी, नफा व तोटा, छापील किंमत, सूट व कमिशन (Percentage, Profit & Loss, Discount)
स्वतंत्र पहा ➔एक वस्तु 400 रुपयांस विकल्यास 20 टक्के तोटा होतो. जर ती वस्तू 10 टक्के नफ्यात विकायची असेल तर ती वस्तू किती रुपयांस विकावी लागेल?
Selling an item for 400 results in a 20% loss. At what price should it be sold for a 10% profit?
a ✓ उत्तर
550
550
b
600
600
c
650
650
d
480
480
✓ अचूक उत्तर: पर्याय A|सविस्तर स्पष्टीकरण:
खरेदी किंमत = $400 \\times 100/80 = 500$. १०% नफ्यासाठी किंमत = $500 \\times 110/100 = 550$.
Purchase price = $400 \\times 100/80 = 500$. Cost for 10% profit = $500 \\times 110/100 = $550.
प्रश्न #257पोलीस भरती2024संख्याज्ञान, संख्यांचे प्रकार, विभाज्यतेच्या कसोट्या, लसावि व मसावि (Number System, Divisibility, LCM & HCF)
स्वतंत्र पहा ➔10 ते 20 च्या दरम्यान असणाऱ्या मूळ संख्यांची बेरीज किती?
What is the sum of prime numbers between 10 and 20?
a
49
49
b
41
41
c ✓ उत्तर
60
60
d
50
50
✓ अचूक उत्तर: पर्याय C|सविस्तर स्पष्टीकरण:
11 + 13 + 17 + 19 = 60.
11 + 13 + 17 + 19 = 60.
प्रश्न #258पोलीस भरती2024संख्याज्ञान, संख्यांचे प्रकार, विभाज्यतेच्या कसोट्या, लसावि व मसावि (Number System, Divisibility, LCM & HCF)
स्वतंत्र पहा ➔71, 73, 79, 83, 89, 97 - वरील गटात न बसणारी संख्या कोणती?
Which number is the odd one out: 71, 73, 79, 83, 89, 97?
a
71
71
b
83
83
c
97
97
d ✓ उत्तर
यापैकी नाही
None of these
✓ अचूक उत्तर: पर्याय D|सविस्तर स्पष्टीकरण:
दिलेल्या सर्व संख्या मूळ संख्या (Prime Numbers) आहेत, त्यामुळे सर्व गटात बसतात.
All the given numbers are prime numbers, so they all fit into groups.
प्रश्न #259पोलीस भरती2024काम-काळ-वेग, नळ व पाण्याची टाकी, आगगाडी व बोट-प्रवाह (Time & Work, Speed, Distance, Trains & Boats)
स्वतंत्र पहा ➔15 मजूर रोज 8 तास काम करुन एक काम 12 दिवसांत पुर्ण करतात. तेच काम 20 मजुर रोज 9 तास काम करुन किती दिवसांत पुर्ण करतील?
15 laborers working 8 hours a day complete a job in 12 days. In how many days will 20 laborers working 9 hours a day complete it?
a
6
6
b ✓ उत्तर
8
8
c
10
10
d
4
4
✓ अचूक उत्तर: पर्याय B|सविस्तर स्पष्टीकरण:
$15 \\times 8 \\times 12 = 20 \\times 9 \\times D_{2} \\Rightarrow 1440 = 180 \\times D_{2} \\Rightarrow D_{2} = 8$ दिवस.
$15 \\times 8 \\times 12 = 20 \\times 9 \\times D_{2} \\Rightarrow 1440 = 180 \\times D_{2} \\Rightarrow D_{2} = 8$ days.
प्रश्न #260पोलीस भरती2024सरासरी, गुणोत्तर व प्रमाण आणि भागीदारी (Average, Ratio & Proportion, Partnership)
स्वतंत्र पहा ➔दोन संख्यांचा गुणाकार 8439 आहे, तर त्या संख्या कोणत्या?
The product of two numbers is 8439, what are the numbers?
a
97, 83
97, 83
b
83, 93
83, 93
c
93, 87
93, 87
d ✓ उत्तर
87, 97
87, 97
✓ अचूक उत्तर: पर्याय D|सविस्तर स्पष्टीकरण:
$87 \times 97 = 8439$. एकक स्थानच्या अंकांचा गुणाकार $7 \times 7 = 49$ वरून पडताळा घेता येतो.
$87 \times 97 = 8439$. Multiplication of unit place digits can be verified from $7 \times 7 = 49$.
प्रश्न #261पोलीस भरती2024सरळव्याज व चक्रवाढव्याज (Simple & Compound Interest)
स्वतंत्र पहा ➔एका घनाची बाजू 2 मीटर आहे ती 4 मीटर केल्यास त्या घनाचे घनफळ किती पटीने वाढेल?
If the side of a cube is 2 meters and its side is 4 meters, how many times will the volume of the cube increase?
a
2
2
b ✓ उत्तर
8
8
c
10
10
d
4
4
✓ अचूक उत्तर: पर्याय B|सविस्तर स्पष्टीकरण:
मूळ घनफळ: $2^3 = 8 $ घ.मी.$$. नवीन घनफळ: $4^3 = 64 $ घ.मी.$$. वाढलेली पट: $\frac{64}{8} = 8$ पटीने. किंवा, बाजू दुप्पट केल्यास घनफळ $(2)^3 = 8$ पटीने वाढेल.
Original volume: $2^3 = 8 \text{gm}$. New volume: $4^3 = 64 \text{gm}$. Increased fold: $\frac{64}{8} = 8$ times. Or, doubling the sides will increase the cube $(2)^3 = 8$ times.
प्रश्न #262पोलीस भरती2024संख्याज्ञान, संख्यांचे प्रकार, विभाज्यतेच्या कसोट्या, लसावि व मसावि (Number System, Divisibility, LCM & HCF)
स्वतंत्र पहा ➔योग्य पर्याय निवडा: वि 1: 1 ही सर्वात लहान नैसर्गिक संख्या आहे. वि 2: 0 ही सर्वात लहान पूर्ण संख्या आहे.
Choose correct: St 1: 1 is the smallest natural number. St 2: 0 is the smallest whole number.
a
फक्त विधान 1
Statement 1 only
b
फक्त विधान 2 बरोबर
Only statement 2 is correct
c ✓ उत्तर
विधान 1 व 2 दोन्ही बरोबर
Both statement 1 and 2 are correct
d
दोन्ही विधाने चूक
Both statements are wrong
✓ अचूक उत्तर: पर्याय C|सविस्तर स्पष्टीकरण:
नैसर्गिक संख्यांची सुरुवात १ पासून आणि पूर्ण संख्यांची ० पासून होते.
Natural numbers start from 1 and whole numbers from 0.
प्रश्न #263पोलीस भरती2024पदावली, सरलीकरण (VBODMAS), वर्ग-वर्गमूळ, घन-घनमूळ व घातांक (Simplification & Indices)
स्वतंत्र पहा ➔2.399 + 3.299 + 5.699 + 6.599 = ?
2.399 + 3.299 + 5.699 + 6.599 = ?
a
17.2999
17.2999
b ✓ उत्तर
17.996
17.996
c
17.696
17.696
d
17.996
17.996
✓ अचूक उत्तर: पर्याय B|सविस्तर स्पष्टीकरण:
साधी बेरीज केल्यास $17.996$ येते.
A simple sum comes to $17.996$.
प्रश्न #264पोलीस भरती2024सरासरी, गुणोत्तर व प्रमाण आणि भागीदारी (Average, Ratio & Proportion, Partnership)
स्वतंत्र पहा ➔290 फळांपैकी 26 फळे खराब निघाली. उरलेल्या फळांपैकी एका डझन फळांची एक पेटी याप्रमाणे पेट्या केल्या तर एकूण किती पेट्या तयार होतील?
Out of 290 fruits, 26 were rotten. If the remaining were packed in boxes of 1 dozen each, how many boxes will be made?
a ✓ उत्तर
22
22
b
23
23
c
24
24
d
21
21
✓ अचूक उत्तर: पर्याय A|सविस्तर स्पष्टीकरण:
चांगली फळे = 290 - 26 = 264. पेट्या = 264 / 12 = 22.
Good fruits = 290 - 26 = 264. Boxes = 264 / 12 = 22.
प्रश्न #265पोलीस भरती2024पदावली, सरलीकरण (VBODMAS), वर्ग-वर्गमूळ, घन-घनमूळ व घातांक (Simplification & Indices)
स्वतंत्र पहा ➔हापूस आंब्याची 112 झाडे, फणसाची सहा पट, आणि सुपारीची फणसापेक्षा 84 जास्त. एकूण झाडे किती?
112 Alphonso, Jackfruit is 6 times, Betel nut is 84 more than Jackfruit. Total?
a
1428
1428
b
1456
1456
c
1541
1541
d ✓ उत्तर
1540
1540
✓ अचूक उत्तर: पर्याय D|सविस्तर स्पष्टीकरण:
आंबे=112, फणस=$672$ ($112 \times 6$), सुपारी=$756$ ($672+84$). एकूण = $112+672+756 = 1540$.
Mango=112, Fanas=$672$ ($112 \times 6$), Betel nut=$756$ ($672+84$). Total = $112+672+756 = 1540$.
प्रश्न #266पोलीस भरती2024पदावली, सरलीकरण (VBODMAS), वर्ग-वर्गमूळ, घन-घनमूळ व घातांक (Simplification & Indices)
स्वतंत्र पहा ➔अक्षरमालेतील कोणत्या अक्षराच्या अनुक्रमांक वर्गसंख्येच्या दुप्पट आहे?
Which letter in the alphabet series has its sequence number (position) equal to twice the square of a number?
a
D
D
b ✓ उत्तर
Η
Η
c
P
P
d
L
L
✓ अचूक उत्तर: पर्याय B|सविस्तर स्पष्टीकरण:
वर्ग संख्या: $1^2=1$, $2^2=4$, $3^2=9$, $4^2=16$. वर्गसंख्येच्या दुप्पट: $2 \times 1 = 2$ (B), $2 \times 4 = 8$ (H), $2 \times 9 = 18$ (R). H चा अनुक्रमांक 8 आहे, आणि $8 = 2 \times 2^2$. $\therefore$ उत्तर **H**.
Number of classes: $1^2=1$, $2^2=4$, $3^2=9$, $4^2=16$. Double the class number: $2 \times 1 = 2$ (B), $2 \times 4 = 8$ (H), $2 \times 9 = 18$ (R). The index of H is 8, and $8 = 2 \times 2^2$. $\therefore$ answer **H**.
प्रश्न #267पोलीस भरती2024सरासरी, गुणोत्तर व प्रमाण आणि भागीदारी (Average, Ratio & Proportion, Partnership)
स्वतंत्र पहा ➔एका पिशवीत एक रुपयांची 5 रुपयांची आणि 10 रुपयांची नाणी 2:3:1 या प्रमाणात आहेत. जर ज्या नाण्यांची एकूण रक्कम 540 रुपये असल्यास, त्या पिशवीत 10 रुपयांची किती नाणी आहेत?
A bag has coins of Rs 1, 5, and 10 in ratio 2:3:1. If the total amount is 540, how many 10-rupee coins are there?
a
40
40
b
60
60
c
45
45
d ✓ उत्तर
20
20
✓ अचूक उत्तर: पर्याय D|सविस्तर स्पष्टीकरण:
$1(2x) + 5(3x) + 10(x) = 540 \\Rightarrow 27x = 540 \\Rightarrow x = 20$. १० ची नाणी २० आहेत.
$1(2x) + 5(3x) + 10(x) = 540 \\Rightarrow 27x = 540 \\Rightarrow x = 20$. 10 coins are 20.
प्रश्न #268पोलीस भरती2024पदावली, सरलीकरण (VBODMAS), वर्ग-वर्गमूळ, घन-घनमूळ व घातांक (Simplification & Indices)
स्वतंत्र पहा ➔रोहित समोरून 8 वा, विराट मागून 25 वा. हार्दिक मधोमध आहे. एकूण 60 मुले असल्यास हार्दिकचा क्रमांक किती?
Rohit is 8th from front, Virat 25th from back. Hardik is in the middle. If total 60 kids, what's Hardik's rank from front?
a
21
21
b
24
24
c
23
23
d ✓ उत्तर
22
22
✓ अचूक उत्तर: पर्याय D|सविस्तर स्पष्टीकरण:
रोहित आणि विराट दरम्यान मुले = $60-(8+25) = 27$. हार्दिक मधोमध म्हणजे 14 व्या क्रमांकावर. समोरून $8+14 = 22$.
Children between Rohit and Virat = $60-(8+25) = 27$. Hardik Madhomadha is at number 14. From front $8+14 = 22$.
प्रश्न #269पोलीस भरती2024पदावली, सरलीकरण (VBODMAS), वर्ग-वर्गमूळ, घन-घनमूळ व घातांक (Simplification & Indices)
स्वतंत्र पहा ➔$$95 \times $$105
$$$$95 \times 105
a
९९८१
9981
b
९९३५
9935
c
९९६५
9965
d ✓ उत्तर
९९७५
9975
✓ अचूक उत्तर: पर्याय D|सविस्तर स्पष्टीकरण:
$95 \times 105 = 9975$.
$95 \times 105 = 9975$.
प्रश्न #270पोलीस भरती2024काम-काळ-वेग, नळ व पाण्याची टाकी, आगगाडी व बोट-प्रवाह (Time & Work, Speed, Distance, Trains & Boats)
स्वतंत्र पहा ➔सुर्यकिरण पृथ्वीवर पोहोचण्यास किमान वेळ लागेल ?
What is the minimum time it takes for the sun's rays to reach the Earth?
a
८ सेकंद
8 seconds
b ✓ उत्तर
८ मिनीटे
8 minutes
c
८ तास
8 hours
d
१ दिवस
1 day
✓ अचूक उत्तर: पर्याय B|सविस्तर स्पष्टीकरण:
सूर्यकिरण पृथ्वीवर पोहोचण्यासाठी सुमारे 8 मिनिटे लागतात.
It takes about 8 minutes for the sun's rays to reach the earth.