महासराव
महासराव
🎯 सर्व परीक्षा (All Exams) 📚 महाराष्ट्राचा व भारताचा भूगोल (Geography)📅 वर्ष: 2018 ✕ सर्व फिल्टर्स रिसेट करा

महाराष्ट्राचा व भारताचा भूगोल (Geography) प्रश्नसंच: मागील वर्षांचे सर्व PYQs व उत्तरे

महाराष्ट्राचा व भारताचा भूगोल (Geography) विषयातील सर्व घटकवार मागील वर्षांचे प्रश्न (PYQs), अचूक उत्तरे आणि सविस्तर स्पष्टीकरणासह सराव करा.

📊 उपलब्ध प्रश्न: 122🌐 भाषा: मराठी / इंग्रजी✓ अधिकृत उत्तरतालिका व सविस्तर स्पष्टीकरण
⚙️ फिल्टर्स(122 प्रश्न)
📚 प्रश्न यादी|पान 3 / 92018 चे प्रश्न
एकूण 122 पैकी 15 प्रश्न
प्रश्न #31MPSC गट-क / तलाठी भरती2023महाराष्ट्रातील उद्योग, वाहतूक, दळणवळण, पर्यटन व सांस्कृतिक वारसा
स्वतंत्र पहा ➔

योग्य जोड्या जुळवा: राज्य → पर्यटन स्थळ a. जम्मु व काश्मिर → i. तारण तारण, बाबा बकाला b. हिमाचल प्रदेश → ii. अंबाला, भडकल सरोवर c. पंजाब → iii. अवंतीपूर, अलचीगोम्पा d. हरियाणा → iv. त्रिलोकनाथ, नैनादेवी

Match the following: State → Tourist Centre a. Jammu and Kashmir → i. Taran Taran, Baba Bakala b. Himachal Pradesh → ii. Ambala, Bhadkal lake c. Punjab → iii. Avantipur, Alachigompa d. Haryana → iv. Triloknath, Nainadevi

a

iv, iii, ii, i

iv, iii, ii, i

b

iii, iv, i, ii

iii, iv, i, ii

✓ उत्तर
c

iii, iv, ii, i

iii, iv, ii, i

d

iv, iii, i, ii

iv, iii, i, ii

✓ अचूक उत्तर: पर्याय B|सविस्तर स्पष्टीकरण:

योग्य जोड्या: जम्मू व काश्मीर = अवंतीपूर, अलचीगोम्पा (iii); हिमाचल प्रदेश = त्रिलोकनाथ, नैनादेवी (iv); पंजाब = तरण तारण, बाबा बकाला (i); हरियाणा = अंबाला, बडखल सरोवर (ii). त्यामुळे क्रम iii, iv, i, ii आहे.

Correct matches: J&K → Avantipur, Alchi Gompa (iii); Himachal Pradesh → Triloknath, Naina Devi (iv); Punjab → Taran Taran, Baba Bakala (i); Haryana → Ambala, Bhadkal Lake (ii). Sequence: iii, iv, i, ii.

प्रश्न #32MPSC गट-क / तलाठी भरती2022जनगणना २०११: महाराष्ट्र व भारत तुलनात्मक सांख्यिकी व विश्लेषण
स्वतंत्र पहा ➔

जनगणना 2011 प्रमाणे कोणत्या जिल्ह्याचे लिंगगुणोत्तर जास्त आहे?

As per Census 2011, which of the following district has high sex-ratio?

a

सातारा

Satara

✓ उत्तर
b

औरंगाबाद

Aurangabad

c

बुलढाणा

Buldhana

d

जळगाव

Jalgaon

✓ अचूक उत्तर: पर्याय A|सविस्तर स्पष्टीकरण:

योग्य उत्तर पर्याय (a) सातारा आहे. जनगणना २०११ नुसार पर्यायातील जिल्ह्यांचे लिंगगुणोत्तर (दर १००० पुरुषांमागे महिला): • सातारा: ९८८ • बुलढाणा: ९३४ • जळगाव: ९२५ • औरंगाबाद: ९२३.

The correct answer is Option (a) Satara. Sex ratios (females per 1000 males) as per Census 2011: • Satara: 988 • Buldhana: 934 • Jalgaon: 925 • Aurangabad: 923.

प्रश्न #33पोलीस भरती2024महाराष्ट्रातील उद्योग, वाहतूक, दळणवळण, पर्यटन व सांस्कृतिक वारसा
स्वतंत्र पहा ➔
नजीकच्या काळात महर्षी वाल्मीकी आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन कोणत्या शहरात झाले.
In which city was the Maharishi Valmiki International Airport inaugurated recently?
a
वाराणसी
Varanasi
b
हरीद्वार
Haridwar
c
पटना
Patna
d
अयोध्या
Ayodhya
✓ उत्तर
✓ अचूक उत्तर: पर्याय D|सविस्तर स्पष्टीकरण:
अयोध्येमध्ये महर्षी वाल्मीकी आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन झाले.
Maharishi Valmiki International Airport inaugurated in Ayodhya.
प्रश्न #34MPSC गट-क / तलाठी भरती2024महाराष्ट्राचे स्थान, विस्तार, सीमा व प्रशासकीय रचना
स्वतंत्र पहा ➔
खालील विधाने पहा : (a) फॅमीन कमीशनच्या शिफारशीनुसार कृषि खात्याची स्थापना जून 1881 मधे केली गेली. (b) महाराष्ट्र कृषी आयुक्त कार्यालय मुकुंदनगर, पुणे येथे आहे. (c) कृषीभूषण पुरस्कार माजी मुख्यमंत्र्यांच्या नावाने दिला जातो.
See the following statements : (a) The Department of Agriculture was established in June 1881 on the recommendation of the Famine Commission. (b) The office of Maharashtra Agriculture Commissioner is at Mukundnagar, Pune. (c) Krishibhushan Award is given in the name of former Chief Minister.
a
फक्त विधान (a) बरोबर आहे.
Only statement (a) is correct.
b
फक्त विधान (c) बरोबर आहे.
Only statement (c) is correct.
✓ उत्तर
c
विधान (a) आणि (c) बरोबर आहेत.
Statements (a) and (c) are correct.
d
विधान (b) आणि (c) बरोबर आहेत.
Statements (b) and (c) are correct.
✓ अचूक उत्तर: पर्याय B|सविस्तर स्पष्टीकरण:
कृषीभूषण पुरस्कार वसंतराव नाईक यांच्या नावाने दिला जातो, जे माजी मुख्यमंत्री होते. विधान (c) बरोबर आहे.
The Krishibhushan Award is given in the name of Vasantrao Naik, who was the former Chief Minister. Statement (c) is correct.
प्रश्न #35MPSC गट-क / तलाठी भरती2021महाराष्ट्रातील राष्ट्रीय उद्याने, व्याघ्र प्रकल्प व खनिज संपत्ती
स्वतंत्र पहा ➔

योग्य जोड्या जुळवा: अभयारण्य → ठिकाण/जिल्हा (a) तानसा → (i) जळगाव (b) यावल → (ii) ठाणे (c) माळढोक → (iii) सोलापूर (d) नागझिरा → (iv) गोंदिया

Match the pair: Sanctuary → Place (a) Tansa → (i) Jalgaon (b) Yawal → (ii) Thane (c) Maldhok → (iii) Solapur (d) Nagzira → (iv) Gondiya

a

(ii), (i), (iii), (iv)

(ii), (i), (iii), (iv)

✓ उत्तर
b

(ii), (iii), (i), (iv)

(ii), (iii), (i), (iv)

c

(i), (ii), (iii), (iv)

(i), (ii), (iii), (iv)

d

(iv), (iii), (ii), (i)

(iv), (iii), (ii), (i)

✓ अचूक उत्तर: पर्याय A|सविस्तर स्पष्टीकरण:

योग्य जोड्या खालीलप्रमाणे आहेत: (a) तानसा - ठाणे (b) यावल - जळगाव (c) माळढोक - सोलापूर (d) नागझिरा - गोंदिया

The correct matches are: (a) Tansa - Thane (b) Yawal - Jalgaon (c) Maldhok - Solapur (d) Nagzira - Gondiya.

प्रश्न #36MPSC गट-क / तलाठी भरती2023महाराष्ट्राचे हवामान, पर्जन्यमान व वनांचे प्रकार
स्वतंत्र पहा ➔

चॅम्पिअन आणि सेठ यांच्या वर्गीकरणानुसार महाराष्ट्र राज्यात जंगलांचे किती प्रमुख प्रकार आहेत?

As per the Champion and Seth's classification, how many major types of forests are present in Maharashtra?

a

6

6

✓ उत्तर
b

5

5

c

4

4

d

3

3

✓ अचूक उत्तर: पर्याय A|सविस्तर स्पष्टीकरण:

हॅरी जॉर्ज चॅम्पियन आणि एस. के. सेठ यांच्या वन वर्गीकरणानुसार महाराष्ट्र राज्यात 6 प्रमुख वन प्रकार आढळतात (उष्णकटिबंधीय निम-सदाहरित, आर्द्र पानझडी, शुष्क पानझडी, काटेरी, दलदलीची/खारफुटी आणि उपोष्णकटिबंधीय पर्वतीय वने).

According to Champion and Seth's classification, Maharashtra has 6 major forest types.

प्रश्न #37MPSC गट-क / तलाठी भरती2022महाराष्ट्राची जलप्रणाली, नद्या, धरणे व संगम
स्वतंत्र पहा ➔

महाराष्ट्रातील उष्ण पाण्याचे झरे व त्यांची ठिकाणे असलेले जिल्हे यांच्या योग्य जोड्या लावा: (a) साल्बर्डी → (i) जळगाव (b) साव → (ii) ठाणे (c) वज्रेश्वरी → (iii) रायगड (d) चांगदेव → (iv) अमरावती

Match the correct pairs of Hot water spring and its locational districts in Maharashtra: (a) Salbardi → (i) Jalgaon (b) Sav → (ii) Thane (c) Vajreshwari → (iii) Raigad (d) Changdev → (iv) Amaravati

a

(i), (ii), (iii), (iv)

(i), (ii), (iii), (iv)

b

(ii), (i), (iv), (iii)

(ii), (i), (iv), (iii)

c

(iii), (iv), (ii), (i)

(iii), (iv), (ii), (i)

d

(iv), (iii), (ii), (i)

(iv), (iii), (ii), (i)

✓ उत्तर
✓ अचूक उत्तर: पर्याय D|सविस्तर स्पष्टीकरण:

योग्य उत्तर पर्याय (d) (iv), (iii), (ii), (i) आहे. महाराष्ट्रातील उष्ण पाण्याचे झरे व जिल्हे: (a) साल्बर्डी = अमरावती (iv) (b) साव = रायगड (महाडजवळ) (iii) (c) वज्रेश्वरी = ठाणे (तानसा नदीकाठ) (ii) (d) चांगदेव = जळगाव (तापी-पूर्णा संगम परिसर) (i).

The correct answer is Option (d) (iv), (iii), (ii), (i). Hot Water Springs in Maharashtra: • Salbardi: Amravati district -> (iv) • Sav: Raigad district (near Mahad) -> (iii) • Vajreshwari: Thane district -> (ii) • Changdev: Jalgaon district -> (i).

प्रश्न #38MPSC गट-क / तलाठी भरती2024महाराष्ट्राचे स्थान, विस्तार, सीमा व प्रशासकीय रचना
स्वतंत्र पहा ➔
योग्य जोड्या लावा : यादी – I (जिल्हे) (a) पुणे (b) रत्नागिरी (c) अहिल्यानगर (d) नागपूर --- यादी - II (लिंगगुणोत्तर प्रमाण [जनगणना-2011]) (i) 939 (ii) 951 (iii) 915 (iv) 1122
Match the correct pairs : List – I (Districts) (a) Pune (b) Ratnagiri (c) Ahilyanagar (d) Nagpur --- List – II (Sex Ratio Ratio [Census-2011]) (i) 939 (ii) 951 (iii) 915 (iv) 1122
a
(a)-(i), (b)-(ii), (c)-(iii), (d)-(iv)
(a)-(i), (b)-(ii), (c)-(iii), (d)-(iv)
b
(a)-(ii), (b)-(i), (c)-(iii), (d)-(iv)
(a)-(ii), (b)-(i), (c)-(iii), (d)-(iv)
c
(a)-(iii), (b)-(iv), (c)-(i), (d)-(ii)
(a)-(iii), (b)-(iv), (c)-(i), (d)-(ii)
✓ उत्तर
d
(a)-(iii), (b)-(iv), (c)-(ii), (d)-(i)
(a)-(iii), (b)-(iv), (c)-(ii), (d)-(i)
✓ अचूक उत्तर: पर्याय C|सविस्तर स्पष्टीकरण:
रत्नागिरी (1122), पुणे (915), अहिल्यानगर (939), नागपूर (951).
Ratnagiri (1122), Pune (915), Ahilyanagar (939), Nagpur (951).
प्रश्न #39MPSC गट-क / तलाठी भरती2021जनगणना २०११: महाराष्ट्र व भारत तुलनात्मक सांख्यिकी व विश्लेषण
स्वतंत्र पहा ➔

२०११ च्या जनगणनेनुसार खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची लोकसंख्या जास्त आहे?

As per census 2011, which of the following districts has high population?

a

औरंगाबाद

Aurangabad

b

जळगाव

Jalgaon

✓ उत्तर
c

नांदेड

Nanded

d

यवतमाळ

Yeotmal

✓ अचूक उत्तर: पर्याय B|सविस्तर स्पष्टीकरण:

२०११ च्या जनगणनेनुसार दिलेल्या पर्यायांपैकी जळगाव जिल्ह्याची लोकसंख्या सर्वाधिक (सुमारे ४२.३ लाख) होती (औरंगाबाद ~३७ लाख, नांदेड ~३३.६ लाख, यवतमाळ ~२७.७ लाख).

Among the options provided, Jalgaon district recorded the highest population (~42.3 lakh) in the 2011 census compared to Aurangabad, Nanded, and Yavatmal.

प्रश्न #40MPSC गट-क / तलाठी भरती2023महाराष्ट्राचे स्थान, विस्तार, सीमा व प्रशासकीय रचना
स्वतंत्र पहा ➔

भारतातील कोणते शहर भारतीय शासनाच्या स्वच्छ क्रमवारीत सलग तीन वेळा (2019 ते 2021) स्वच्छ शहर म्हणून घोषित करण्यात आले?

Which city of India has been declared as cleanest city for three consecutive years (2019 to 2021) by Swachh ranking of Government of India?

a

इंदौर

Indore

✓ उत्तर
b

पुणे

Pune

c

मुंबई

Mumbai

d

सुरत

Surat

✓ अचूक उत्तर: पर्याय A|सविस्तर स्पष्टीकरण:

केंद्र सरकारच्या 'स्वच्छ सर्वेक्षण' अभियानांतर्गत मध्य प्रदेशातील 'इंदूर' (Indore) हे शहर 2019, 2020 आणि 2021 या तिन्ही वर्षी सलग भारतातील सर्वात स्वच्छ शहर म्हणून घोषित करण्यात आले होते.

Under the Central Government's Swachh Survekshan rankings, Indore (Madhya Pradesh) was ranked the cleanest city in India consecutively from 2019 to 2021.

प्रश्न #41MPSC गट-क / तलाठी भरती2022महाराष्ट्राचे स्थान, विस्तार, सीमा व प्रशासकीय रचना
स्वतंत्र पहा ➔

औरंगाबाद प्रशासकीय विभागामधे भौगोलैक क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा व सर्वात लहान असणारे जिल्हे कोणते?

Which district is largest and smallest in terms of geographical area in Aurangabad administrative division?

a

औरंगाबाद आणि परभणी

Aurangabad and Parbhani

b

बीड आणि हिंगोली

Beed and Hingoli

✓ उत्तर
c

नांदेड आणि हिंगोली

Nanded and Hingoli

d

उस्मानाबाद आणि जालना

Osmanabad and Jalna

✓ अचूक उत्तर: पर्याय B|सविस्तर स्पष्टीकरण:

योग्य उत्तर पर्याय (b) बीड आणि हिंगोली आहे. औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर) प्रशासकीय विभागातील ८ जिल्ह्यांपैकी क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा बीड (क्षेत्रफळ: सुमारे १०,६९३ चौ. किमी) आहे, तर सर्वात लहान जिल्हा हिंगोली (क्षेत्रफळ: सुमारे ४,५२६ चौ. किमी) आहे.

The correct answer is Option (b) Beed and Hingoli. Within the Aurangabad (Chhatrapati Sambhajinagar) administrative division comprising 8 districts of Marathwada, **Beed** is the largest district by geographical land area (~10,693 sq km), while **Hingoli** is the smallest district (~4,526 sq km).

प्रश्न #422023महाराष्ट्राची जलप्रणाली, नद्या, धरणे व संगम
स्वतंत्र पहा ➔
गंगथडी परिसरात पिकवल्या जाणाऱ्या ज्वारीला ….. ज्वारी म्हणतात.
The jowar which is grown in the Gangthadi area is called jowar.
a
शाळू ज्वारी
School javelin
b
टाकळी ज्वारी
Hallelujah
c
रबी ज्वारी
Rabi Jawari
d
मालदांडी ज्वारी
Malandi Jawari
✓ उत्तर
✓ अचूक उत्तर: पर्याय D|सविस्तर स्पष्टीकरण:
योग्य उत्तर पर्याय (D) 'मालदांडी ज्वारी' आहे. • गोदावरी नदीच्या खोऱ्यातील गाळाच्या सुपीक प्रदेशास 'गंगथडी' म्हणतात. या पट्ट्यात रब्बी हंगामात 'मालदांडी' (M-35-1) ही ज्वारीची सुधारित जात मोठ्या प्रमाणावर घेतली जाते. • मालदांडी ज्वारीचे दाणे मोत्यासारखे चमकदार, पांढरे आणि चवीला गोड असतात.
The correct answer is' Malandi Jawari '. The fertile region of the sediment in the Godavari river valley is called Gangathadi. Malandi (M-35-1) is widely grown during the Rabi season. Malandi seeds are pearl-like shiny, white and sweet to taste.
प्रश्न #43MPSC गट-क / तलाठी भरती2024महाराष्ट्राचे स्थान, विस्तार, सीमा व प्रशासकीय रचना
स्वतंत्र पहा ➔
जोड्या जुळवा : जिल्हे (a) सोलापूर (b) सातारा (c) रायगड (d) सांगली --- जलविद्युत प्रकल्प (i) कण्हेर (ii) भिरा (iii) वारणा (iv) उजनी
Match the pairs : Districts (a) Solapur (b) Satara (c) Raigad (d) Sangli --- Hydroelectric Project (i) Kanher (ii) Bhira (iii) Warna (iv) Ujni
a
(a)-(i), (b)-(ii), (c)-(iii), (d)-(iv)
(a)-(i), (b)-(ii), (c)-(iii), (d)-(iv)
b
(a)-(iv), (b)-(ii), (c)-(iii), (d)-(i)
(a)-(iv), (b)-(ii), (c)-(iii), (d)-(i)
c
(a)-(iv), (b)-(i), (c)-(iii), (d)-(ii)
(a)-(iv), (b)-(i), (c)-(iii), (d)-(ii)
d
(a)-(iv), (b)-(i), (c)-(ii), (d)-(iii)
(a)-(iv), (b)-(i), (c)-(ii), (d)-(iii)
✓ उत्तर
✓ अचूक उत्तर: पर्याय D|सविस्तर स्पष्टीकरण:
सोलापूर-उजनी, सातारा-कण्हेर, रायगड-भिरा, सांगली-वारणा हे योग्य जलविद्युत प्रकल्प आहेत.
Solapur-Ujni, Satara-Kanher, Raigad-Bhira, Sangli-Warana are suitable hydropower projects.
प्रश्न #44MPSC गट-क / तलाठी भरती2021महाराष्ट्रातील उद्योग, वाहतूक, दळणवळण, पर्यटन व सांस्कृतिक वारसा
स्वतंत्र पहा ➔

वार्षिक पर्जन्यमानानुसार महाराष्ट्रातील ठिकाणांचा खालीलपैकी कोणता उतरता क्रम बरोबर आहे?

Which of the following is the correct descending order of the places in Maharashtra according to annual rainfall?

a

आंबोली, लोणावळा, महाबळेश्वर, माथेरान

Amboli, Lonavala, Mahabaleshwar, Matheran

b

आंबोली, महाबळेश्वर, माथेरान, लोणावळा

Amboli, Mahabaleshwar, Matheran, Lonavala

✓ उत्तर
c

लोणावळा, आंबोली, महाबळेश्वर, माथेरान

Lonavala, Amboli, Mahabaleshwar, Matheran

d

आंबोली, लोणावळा, माथेरान, महाबळेश्वर

Amboli, Lonavala, Matheran, Mahabaleshwar

✓ अचूक उत्तर: पर्याय B|सविस्तर स्पष्टीकरण:

महाराष्ट्रातील सर्वाधिक पर्जन्य आंबोली (~७५० सेंमी) येथे होते, त्यानंतर महाबळेश्वर (~६०० सेंमी), माथेरान (~५०० सेंमी) आणि लोणावळा (~४००-४५० सेंमी) असा क्रम लागतो.

The descending order of rainfall in Maharashtra is Amboli (~750 cm) > Mahabaleshwar (~600 cm) > Matheran (~500 cm) > Lonavala (~400-450 cm).

प्रश्न #45MPSC गट-क / तलाठी भरती2023महाराष्ट्राचे स्थान, विस्तार, सीमा व प्रशासकीय रचना
स्वतंत्र पहा ➔

योग्य जोड्या जुळवा: औष्णिक विज केंद्र → जिल्हा a. कोराडी → i. ठाणे b. पारस → ii. नागपूर c. उरण → iii. जळगांव d. फेकरी → iv. अकोला

Match the following: Thermal Power Station → District a. Koradi → i. Thane b. Paras → ii. Nagpur c. Uran → iii. Jalgaon d. Fekari → iv. Akola

a

i, ii, iii, iv

i, ii, iii, iv

b

iv, iii, ii, i

iv, iii, ii, i

c

ii, iv, iii, i

ii, iv, iii, i

d

ii, iv, i, iii

ii, iv, i, iii

✓ उत्तर
✓ अचूक उत्तर: पर्याय D|सविस्तर स्पष्टीकरण:

महाराष्ट्रातील वीज केंद्रे व जिल्हे: a. कोराडी = नागपूर (ii); b. पारस = अकोला (iv); c. उरण = ठाणे/रायगड पट्टा (i); d. फेकरी (भुसावळ) = जळगाव (iii). त्यामुळे क्रम ii, iv, i, iii आहे.

Matching power stations with districts: a. Koradi → Nagpur (ii); b. Paras → Akola (iv); c. Uran → Thane/Raigad region (i); d. Fekari → Jalgaon (iii). The correct sequence is ii, iv, i, iii.