महासराव
महासराव
पोलीस भरती 🌐 मराठी & English माध्यम

संधी - स्वरसंधी व नियम - सराव चाचणी

दीर्घत्व, गुणादेश, वृद्धादेश व यणादेश या स्वरसंधीच्या मुख्य नियमांवर विचारले जाणारे १५ अचूक बहुपर्यायी प्रश्न व सविस्तर स्पष्टीकरण. मोफत सोडवा.

एकूण प्रश्न
15
एकूण गुण
15
वेळ मर्यादा
15 मि.
माध्यम
मराठी
🎯 संपूर्ण टेस्ट सिरीज
🎯 Official Test Seriesया परीक्षेची संपूर्ण तयारी

पोलीस भरती महा टेस्ट सिरीज 2026 - 2027 - PYP सह

सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका + नवीन संभाव्य टेस्ट सिरीज + विषयनिहाय घटक चाचण्या!

📲

हा सराव मोबाईल ॲपमध्ये सोडवा!

महासरावचे अधिकृत Android App आता Google Play वर उपलब्ध आहे.

Google Play वरून मिळवा

सराव प्रश्नपत्रिका व उत्तरे (Practice Questions)

15 प्रश्न समाविष्ट
Q1

स्वरसंधीचे प्रकार व उदाहरणे यांच्या योग्य जोड्या जुळवा: (अ) सजातीय (i) प्रीत्यर्थ (ब) गुणादेश (ii) सदैव (क) वृद्ध्यादेश (iii) महिलाश्रम (ड) यणादेश (iv) गणेश

Match the correct combinations of types and examples: (a) caste (i) preference (b) gunadesh (ii) eternity (c) old country (iii) women's labour (d) yandesh (iv) ganesh
a
अ-iv, ब-iii, क-ii, ड-i
A-IV,B-III, C-III, D-III
b
अ-iii, ब-iv, क-i, ड-ii
A-III,B-IV, C-I, D-II
c
अ-iii, ब-iv, क-ii, ड-i
A-III,B-IV, C-III, D-III
d
अ-ii, ब-i, क-iii, ड-iv
A-III,B-III, C-III, D-IV
Q2

पुढीलपैकी कोणत्या शब्दांची संधी होत असताना 'वृद्ध्यादेश' झालेला आहे? अ) मतैक्य ब) वनौषधी क) राजर्षी

What is the meaning of the word "old age"? (a) the pharmacist; (b) the pharmacist
a
फक्त अ
Only a
b
फक्त अ व ब
Only A and B
c
फक्त क
Only C
d
वरील सर्व
All of the above
Q3

पुढीलपैकी कोणता शब्द गुणादेश व दीर्घत्व संधीनुसार तयार झाला आहे?

Which of the following words is made up of multiplication and longitude?
a
गणेशोत्सव
Ganeshotsav
b
अल्पोपाहार
Alappuzha
c
उपाध्यक्ष
Vice President
d
अधीक्षक
Superintendent
Q4

गण + ईश = गणेश हे खालीलपैकी स्वरसंधीच्या कोणत्या प्रकारात येते?

a
सजातीय स्वरसंधी
b
गुणादेश
c
वृद्ध्यादेश
d
यणादेश
Q5

'कित्येक' या शब्दाचा योग्य संधी विग्रह कोणता?

a
किती + एक
b
कि + त्येक
c
किती + ऐक
d
कि + एक
Q6

'क्षण + एक' या शब्दांपासून होणारी संधी ओळखा:

a
क्षणेक
b
क्षणैक
c
क्षण्येक
d
यापैकी नाही
Q7

'मिष्टान्न' या शब्दाची योग्य संधी फोड कोणती?

a
मिष्ट + अन्न
b
मिष्टा + अन्न
c
मिष्ट + आन्न
d
मिष्टी + अन्न
Q8

'नयन' या शब्दाचा योग्य विग्रह कोणता?

a
न + यन
b
न् + यन
c
न + अन
d
ने + अन
Q9

'सूर्योदय' या जोडशब्दाची योग्य स्वरसंधी फोड कोणती?

a
सूर्य + दय
b
सूर्य + उदय
c
सूर्या + उदय
d
सूर्यो + दय
Q10

'मन्वंतर' या शब्दाची संधी सोडवा:

a
मन + अंतर
b
मन्व + अंतर
c
मनु + अंतर
d
मनः + अंतर
Q11

'गवानन' या शब्दाचा योग्य संधी विग्रह कोणता?

a
गौ + आनन
b
गो + आनन
c
गव + आनन
d
गे + आनन
Q12

'महेश' या शब्दाचा अचूक संधी विग्रह कोणता?

a
महा + ईश
b
मह + ईश
c
मह + इश
d
माही + ईश
Q13

'आनंदोद्रेक' या शब्दाची संधी सोडवा:

a
आनंद + उद्रेक
b
आनंदी + उदेक
c
अनंद + उद्रेक
d
आनंदी + उद्रेक
Q14

'इ/ई' किंवा 'उ/ऊ' यांच्यापुढे कोणताही विजातीय स्वर आल्यास अनुक्रमे 'य्' किंवा 'व्' होतो, या स्वरसंधी नियमाला काय म्हणतात?

a
गुणादेश
b
वृद्ध्यादेश
c
यणादेश
d
दीर्घत्व
Q15

मराठी विशेष संधीबाबत चुकीची जोडी शोधा:

a
खिडकी + आत = खिडकीत (पूर्वरूप)
b
घर + ई = घरे (पररूप)
c
हो + ऊ = होऊ
d
घर + आत = घरात
🚀 संपूर्ण तयारी

पोलीस भरती महा टेस्ट सिरीज 2026 - 2027 - PYP सह

या मोफत चाचणीचा सराव केला? आता 100+ दर्जेदार टेस्ट्स, सविस्तर विश्लेषण, ऑल महाराष्ट्र रँकिंग आणि मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांसह संपूर्ण तयारी करा.

संधी - स्वरसंधी व नियम - सराव चाचणी

🎯 टेस्ट सिरीज 15 प्रश्न15 मि.