📅Raigad SP Police Bharti Paper 2024Google वर फॉलो करा

महाराष्ट्रातील खालील खाड्यांचा दक्षिणेकडून उत्तरेकडे योग्य क्रम लिहा.

Write the correct order of the following creeks of Maharashtra from South to North.
पर्याय (Options):
a
तेरेखोल, विजयदुर्ग, दाभोळ, राजापूरी
Terekhol, Vijaydurg, Dabhol, Rajapuri
✓ योग्य उत्तर
b
दाभोळ, राजापुरी, तेरेखोल, विजयदूर्ग
Dabhol, Rajapuri, Terekhol, Vijaydurg
c
विजयदूर्ग, दाभोळ, राजापूरी, तेरेखोल
Vijaydurg, Dabhol, Rajapuri, Terekhol
d
राजापुरी, तेरेखोल, विजयदूर्ग, दाभोळ
Rajapuri, Terekhol, Vijaydurg, Dabhol
✓ अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

दक्षिणेकडून उत्तरेकडे क्रम: $\mathbf{तेरेखोल} \rightarrow \mathbf{विजयदुर्ग} \rightarrow \mathbf{दाभोळ} \rightarrow \mathbf{राजापूरी}$.

South to North order: $\mathbf{Terekhol} \rightarrow \mathbf{Vijaydurg} \rightarrow \mathbf{Dabhol} \rightarrow \mathbf{Rajapuri}$.

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५०,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'दिशा आणि अंतर चाचणी (Direction & Distance Test)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा