📅Raigad SP Police Bharti Paper 2024Google वर फॉलो करा

________ या सरोवराची निर्मिती उल्कापातामधून झालेली आहे.

The $\_\_\_\_\_$ lake was formed by a meteorite impact.
पर्याय (Options):
a
चिलका
Chilka
b
लोणार
Lonar
✓ योग्य उत्तर
c
सांभार
support
d
पुलिकेत
In Pulike
✓ अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यातील $\mathbf{लोणार}$ सरोवराची निर्मिती उल्कापातामुळे झाली आहे.

The $\mathbf{Lonar}$ lake in Buldhana district of Maharashtra is formed by a meteorite.

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५०,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'महाराष्ट्राची प्राकृतिक रचना: कोकण, सह्याद्री व पठार' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा