📅SRPF GR 1 Pune Paper 2024Google वर फॉलो करा

'डार्क स्काय पार्क' म्हणून कोणत्या व्याघ्र प्रकल्पाची घोषणा केली आहे?

Which tiger reserve has been declared as a 'Dark Sky Park'?
पर्याय (Options):
a
ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प
Tadoba Andhari Tiger Reserve
b
पेंच व्याघ्र प्रकल्प
Pench Tiger Reserve
✓ योग्य उत्तर
c
सहयाद्री व्याघ्र प्रकल्प
Sahyadri Tiger Reserve
d
उमरखेड कहांडला व्याघ्र प्रकल्प
Umarkhed Kahandla Tiger Reserve
✓ अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

महाराष्ट्रातील पेंच व्याघ्र प्रकल्प हा भारतातील पहिला 'डार्क स्काय पार्क' ठरला आहे.

Pench Tiger Reserve in Maharashtra has become India's first 'Dark Sky Park'.

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५०,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'महाराष्ट्रातील राष्ट्रीय उद्याने, व्याघ्र प्रकल्प व खनिज संपत्ती' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा