#49📅 Nagpur Gramin Test Paper 2024(2024) +1 गुण

भारत देशभरात 1 जुलै 2024 पासुन खालीलपैकी कोणते फौजदारी कायदे अंमलात आणले गेले?

Which criminal laws came into effect across India from July 1, 2024?
पर्याय (Options):
a
भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरीक सुरक्षा संहिता, भारतीय साक्ष अधिनियम
Indian Judicial Code, Indian Civil Protection Code, Indian Evidence Act
✓ योग्य उत्तर
b
भारतीय नागरीक संहिता, भारतीय सुरक्षा संहिता, भारतिय साक्ष अधिनियम
Indian Civil Code, Indian Security Code, Indian Evidence Act
c
भारतीय नागरीक संहिता, भारतीय न्याय संहिता, भारतीय साक्ष संहिता
Indian Civil Code, Indian Judicial Code, Indian Evidence Code
d
भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरीक सुरक्षा संहिता, भारतिय दंड अधिनियम
Indian Judicial Code, Indian Civil Protection Code, Indian Penal Code
✓ अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

१ जुलै २०२४ पासून नवीन तीन कायदे (BNS, BNSS, BSA) लागू करण्यात आले.

Three new Acts (BNS, BNSS, BSA) were implemented from 1 July 2024.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'संख्या व अक्षर मालिका आणि लयबद्ध मालिका (Number & Alphabet Series)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा