#50📅 Nagpur Gramin Test Paper 2024(2024) +1 गुण

महाराष्ट्र पोलीस दलातील खालील अधिकारी यांचा वरिष्ठ ते कनिष्ठ पातळीनिहाय योग्य क्रम लावा.
1) पोलीस उपमहानिरीक्षक ii) अपर पोलिस अधीक्षक iii) पोलीस अधीक्षक iv) अपर पोलीस महासंचालक

Arrange the following Maharashtra Police officers in descending order of rank (Senior to Junior).
पर्याय (Options):
a
iii-i-ii-iv
iii-i-ii-iv
b
iv-iii-ii-i
iv-iii-ii-i
c
i-ii-iii-iv
i-ii-iii-iv
d
iv-i-iii-ii
iv-i-iii-ii
✓ योग्य उत्तर
✓ अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

क्रम: अपर पोलीस महासंचालक -> पोलीस उपमहानिरीक्षक -> पोलीस अधीक्षक -> अपर पोलीस अधीक्षक.

Sequence: Additional Director General of Police -> Deputy Inspector General of Police -> Superintendent of Police -> Additional Superintendent of Police.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'महाराष्ट्र पोलीस प्रशासन, रचना, इतिहास व विशेष शाखा (Maharashtra Police Administration)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा