📅Buldhana Police Bharti Paper 2024Google वर फॉलो करा

फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 ही संहिता रद्द करुन केंद्र सरकारने खालील पैकी कोणती संहिता लागू केली आहे ?

Which code has the Central Government implemented after repealing the CrPC 1973?
पर्याय (Options):
a
भारतीय न्याय संहिता 2023
Indian Judicial Code 2023
b
भारतीय साक्ष अधिनीयम 2023
Indian Evidence Act 2023
c
भारतीय नागरीक सुरक्षा संहिता 2023
Indian Civil Protection Code 2023
✓ योग्य उत्तर
d
भारतीय जनता सुरक्षा संहिता 2023
Bharatiya Janata Security Code 2023
✓ अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

CrPC ऐवजी आता भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) लागू करण्यात आली आहे.

Indian Civil Security Code (BNSS) has now been implemented instead of CrPC.

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५०,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'गुन्हे अन्वेषण, FIR, फॉरेन्सिक व नवीन कायदे (Criminal Investigation, FIR & BNS/BNSS)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा