📅Buldhana Police Bharti Paper 2024Google वर फॉलो करा

'भारताचे जलपुरुष' या नावाने ओळखले जाणारे यांनी राजस्थाना राज्यात जलक्रांती घडुन आणली.

Known as the 'Waterman of India', who brought about a water revolution in Rajasthan?
पर्याय (Options):
a
डॉ. स्वामीनाथन
Dr. Swaminathan
b
डॉ. राजेंद्रसिंह
Dr. Rajendra Singh
✓ योग्य उत्तर
c
भगतसिंह कोशयारी
Bhagatsingh Koshayari
d
भैरवसिंह शेखावत
Bhairav ​​Singh Shekhawat
✓ अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

डॉ. राजेंद्रसिंह यांना भारताचे जलपुरुष (Waterman of India) म्हटले जाते.

Dr. Rajendra Singh is called the Waterman of India.

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५०,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'कॉम्प्युटर नेटवर्किंग, इंटरनेट व वेब प्रोटोकॉल्स (Networking & Internet)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा