#96📅 Raigad Police Bharti Driver Paper(2024) +1 गुण

पनवेल तालुक्यातील पक्षांसाठी राखीव असलेले अभयारण्य कोणते?

Which bird sanctuary is located in Panvel Taluka?
पर्याय (Options):
a
कर्नाळा
Karnala
✓ योग्य उत्तर
b
फळबाग
Orchard
c
फणसाड
fallow
d
यापैकी नाही
None of these
✓ अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

कर्नाळा पक्षी अभयारण्य रायगड जिल्ह्यातील पनवेल जवळ आहे.

Karnala Bird Sanctuary is near Panvel in Raigad District.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'महाराष्ट्रातील राष्ट्रीय उद्याने, व्याघ्र प्रकल्प व खनिज संपत्ती' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा