#16📅 Latur Driver - लातूर चालक 2024 प्रश्नपत्रिका(2024) +1 गुण

महाराष्ट्र पोलीस वर्धापण दिवस कधी साजरा केला जातो ?

When is Maharashtra Police Raising Day celebrated?
पर्याय (Options):
a
2 जानेवारी
January 2
✓ योग्य उत्तर
b
1 मे
May 1
c
17 ऑक्टोबर
October 17
d
यापैकी नाही
None of these
✓ अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

2 जानेवारी 1961 रोजी महाराष्ट्र पोलिसांना ध्वज प्रदान करण्यात आला, म्हणून हा दिवस वर्धापन दिन म्हणून साजरा केला जातो.

The flag was awarded to the Maharashtra Police on 2nd January 1961, hence the day is celebrated as an anniversary.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'महाराष्ट्राची जलप्रणाली, नद्या, धरणे व संगम' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा