पृथ्वी स्वतःभोवती फिरते या क्रियेला काय म्हणतात ?

What is the action of the earth rotating around itself called?
पर्याय (Options):
a
परिवलन
Environment
✓ योग्य उत्तर
b
परिभ्रमण
Rotation
c
पिंगा
Pinga
d
रिंगन
Ringan
✓ अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

योग्य उत्तर पर्याय (A) 'परिवलन' आहे.
• पृथ्वीचे स्वतःच्या काल्पनिक अक्षाभोवती (ध्रुवाभोवती) २४ तासांत एक फेरी पूर्ण करणे म्हणजेच 'परिवलन' (Rotation) होय, ज्यामुळे दिवस व रात्र होतात.
• पृथ्वीचे सूर्याभोवती ३६५ दिवसांत फिरणे म्हणजे 'परिभ्रमण' (Revolution) होय.

The correct answer option (A) is 'Environment'.
• The completion of one round of the earth around its imaginary axis (around the poles) in 24 hours is called 'Rotation', which causes day and night.
• The movement of the Earth around the Sun in 365 days is 'Revolution'.

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५०,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'अक्षांश–रेखांश, पृथ्वीची गती, वेळ व नकाशावाचन' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा