#26📅 Nagpur City Police Bharti 2024(2024) +1 गुण

'मिशन इंद्रधनुष' कशाशी संबंधित आहे ?

What is 'Mission Indradhanush' related to?
पर्याय (Options):
a
अनौपचारिक कर्मचारी
casual employees
b
महिला सुरक्षा
Women's safety
c
लसीकरण
Vaccination
✓ योग्य उत्तर
d
शेती उत्पादन वाढविणे
To increase agricultural production
✓ अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

मिशन इंद्रधनुष हे लहान मुले आणि गर्भवती महिलांच्या लसीकरणाशी (Vaccination) संबंधित केंद्र सरकारची योजना आहे.

Mission Indradhanush is a central government scheme related to vaccination of children and pregnant women.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'वेन आकृत्या व तर्क-अनुमान (Venn Diagrams & Syllogism)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा