📅Police Adhikshak Ratnagiri Police Shipai Bharti 2019Google वर फॉलो करा

तर्क: i) सर्व ग्रह तारे आहेत. ii) सर्व तारे लाल आहेत. iii) सर्व लाल चंद्र आहेत. iv) काही चंद्र पर्वत आहेत. खालीलपैकी कोणता अनुमान प्रत्येक परिस्थितीमध्ये उचित राहील. अनुमान: i) सर्व लाल ग्रह आहेत. (ii) सर्व लाल तारे आहेत. iii) सर्व चंद्र तारे आहेत. iv) काही पर्वत तारे आहेत. (सर्वात योग्य पर्याय निवडा.)

पर्याय (Options):
a
अनुमान फक्त i बरोबर
b
अनुमान फक्त ii बरोबर
c
अनुमान फक्त iv बरोबर
d
वरीलपैकी कोणतेही नाही.
✓ योग्य उत्तर
✓ अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

तर्क व अनुमान: सर्व ग्रह तारे आणि सर्व तारे लाल असले तरी उलट विधाने सत्य ठरत नाहीत, म्हणून 'वरीलपैकी कोणतेही नाही' अचूक आहे. पर्याय (D) 'वरीलपैकी कोणतेही नाही.' योग्य आहे.

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५०,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'घड्याळ (Clock) व दिनदर्शिका / कॅलेंडर (Calendar)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा