संतोष करंडक ट्रॉफी ….. खेळाशी संबंधीत आहे.
रॉजर फेडरर ….. या खेळाचे खेळाडू आहेत.
चंद्रयान ३ च्या लेंडर व रोवर चे नाव ….. आहे.
हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा
WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा
📑 Beed Kotwal Bharti Paper 2023 इतर प्रश्न (More from this Paper)
संपूर्ण पेपर ➔“पायाखाली रान घाली सारे” या ओळीतील क्रियापद ओळखा.
पुढीलपैकी भुतकाळी नसणारे वाक्य निवडा:
शब्दसमूहाबद्दल योग्य असणाऱ्या शब्दाचे पर्याय ओळखा: शत्रुकडील बातम्या आणणारा –
कोणता जिल्हा गोंड राजाचा जिल्हा म्हणून ओळखला जातो?
पुढीलपैकी विशेषण असणारा पर्याय निवडा.
मराठवाड्याची राणी लक्ष्मीबाई म्हणून कोणाला ओळखतात?
📚 बुद्धिमत्ता चाचणी व तार्किक विश्लेषण (Reasoning & Mental Ability) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)
सर्व पहा ➔अखिल २४ दिवसांत एक काम पूर्ण करू शकतो, अनुपम हेच काम १२ दिवसात पूर्ण करू शकतो, जर दोघांनी एकत्र काम केले तर ते एकच काम किती दिवसात पूर्ण करू शकतील?
२१०२५ चे वर्गमुळ किती?
महाराष्ट्राचे सद्याचे राज्यपालचे नाव काय आहे ?
योग्य पर्याय निवडा: विधान 1: यंग इंडियाचे संस्थापक महात्मा गांधी. विधान 2: दादाभाई नौरोजींनी रास्तगोफ्तार सुरु केले. विधान 3: न्यु इंडियाची सुरुवात पंडीत नेहरुंनी केली.
पुढीलपैकी कोणता शब्द मूळ मराठी भाषेतील नाही?
खालील म्हणीसाठी योग्य पर्याय सुचवा . ' उसाच्या पोटी कापूस '