#74📅 SRPF Group 5 Daund(2024) +1 गुण

एका मुलींच्या रांगेतील मधल्या मुलीचा क्रमांक दोन्ही टोकाकडुन 17 वा आहे, तर त्या रांगेत एकुण मुली किती ?

The middle girl in a row is 17th from both ends. How many total girls are in the row?
पर्याय (Options):
a
33
33
✓ योग्य उत्तर
b
34
34
c
32
32
d
35
35
✓ अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

एकूण संख्या $= (17 \times 2) - 1 = 33$.

Total number $= (17 \times 2) - 1 = 33$.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'वेन आकृत्या व तर्क-अनुमान (Venn Diagrams & Syllogism)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा