#60📅 SRPF Group 5 Daund(2024) +1 गुण

सुरेशने फेब्रुवारी 1996 मध्ये दररोज 2.5 लिटर दुध घेतले. दुधाचा दर 38 रुपये प्रती लिटर होता, तर त्या महिन्यात त्यांनी दुधाचे एकुण किती रुपये बिल दिले असेल ?

Suresh took 2.5 liters of milk daily in Feb 1996. Rate is 38 Rs/liter. What is the total bill?
पर्याय (Options):
a
2660 रुपये
2660 Rs
b
2755 रुपये
2755 Rs
✓ योग्य उत्तर
c
2850 रुपये
2850 Rs
d
2750 रुपये
2750 Rs
✓ अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

१९९६ हे लीप वर्ष आहे, म्हणून फेब्रुवारीत २९ दिवस. एकूण दूध $= 29 \times 2.5 = 72.5$ लिटर. बिल $= 72.5 \times 38 = 2755$.

1996 is a leap year, so 29 days in February. Total milk $= 29 \times 2.5 = 72.5$ liters. Bill $= 72.5 \times 38 = 2755$.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'घड्याळ (Clock) व दिनदर्शिका / कॅलेंडर (Calendar)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा