सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली?
पर्याय (Options):
a
महात्मा गांधी
b
डॉ. बाबासाहेब आंबेडकर
c ✓ योग्य उत्तर
महात्मा फुले
d
वालकवी
✓ अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
योग्य उत्तर पर्याय (C) 'महात्मा फुले' आहे.
• शूद्र व अतिशूद्रांना सामाजिक गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी आणि सत्य व न्यायाची प्रतिष्ठापना करण्यासाठी महात्मा जोतीराव फुले यांनी २४ सप्टेंबर १८७३ रोजी पुणे येथे 'सत्यशोधक समाजाची' स्थापना केली.
• 'सर्वसाक्षी जगत्पती । त्याला नकोच मध्यस्थी ॥' हे सत्यशोधक समाजाचे ब्रीदवाक्य होते.
←
मागील प्रश्न #26
जालना जिल्ह्यास खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याच्या सीमा लागून ना...
पुढील प्रश्न #28
→ १ ब्रास म्हणजे किती घनमीटर?
हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा
WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा
📑 Jalna Kotwal Bharti Paper 2023 इतर प्रश्न (More from this Paper)
संपूर्ण पेपर ➔📚 इतिहास (History) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)
सर्व पहा ➔1 उत्तर पहा ➔ 2 उत्तर पहा ➔ 3 उत्तर पहा ➔ 4 उत्तर पहा ➔ 5 उत्तर पहा ➔ 6 उत्तर पहा ➔
ज्या शब्दांवर लिंग, वचन, विभक्ती यांचा परिणाम होऊन त्यांच्यात बदल होतो अशा शब्दांना काय म्हणतात ?
36, 34, 30, 28, 24,...............?
महाराष्ट्रातील पंचायतराज पद्धती …............. स्तरीय आहे.
भारतात चालक परवाना मिळविण्यासाठी वयोमर्यादा किती ?
रायगड जिल्ह्यात ….............. येथे "भात संशोधन केंद्र" आहे.
खालीलपैकी कोणत्या गृहाचा अध्यक्ष हा त्या गृहाचा सदस्य नसतो ?