#23📅 SRPF Group 12 Hingoli(2024) +1 गुण

विधाने: (a) काही बॅट बॉल आहेत. (b) सर्व बॉल मैदान आहेत. निष्कर्ष : (I) काही मैदान कॅप आहेत. (II) काही बॅट मैदान आहेत. (III) सर्व मैदान बॉल आहेत

Statements: (a) Some bats are balls. (b) All balls are grounds. Conclusions: (I) Some grounds are caps. (II) Some bats are grounds. (III) All grounds are balls.
पर्याय (Options):
a
फक्त I व II योग्य
b
फक्त II योग्य
✓ योग्य उत्तर
c
फक्त I व III योग्य
d
फक्त III योग्य
✓ अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

वेन आकृतीनुसार, काही बॅट बॉल असल्याने त्या मैदान सुद्धा असतील.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'घड्याळ (Clock) व दिनदर्शिका / कॅलेंडर (Calendar)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा